Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घाटकोपरमध्ये कॅब ड्रायव्हरची ऑडी कारला धडक; कार मालकाला राग अनावर, कॅब ड्रायव्हरला मारहाण

घाटकोपर परिसरात कॅब चालकावर हल्ला केल्याप्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी ऑडी कार मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कारला धकड मारल्याच्या रागातून ऑडी कार मालकाने कॅब चालकाला मारहाण केली. कॅब चालकावर हल्ला करणाऱ्या कार मालक ऋषभ चक्रवर्तीला पार्कसाइट पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 31, 2024 | 02:14 PM
घाटकोपरमध्ये कॅब ड्रायव्हरची ऑडी कारला धडक; कार मालकाला राग अनावर, कॅब ड्रायव्हरला मारहाण (फोटो सौजन्य- X)

घाटकोपरमध्ये कॅब ड्रायव्हरची ऑडी कारला धडक; कार मालकाला राग अनावर, कॅब ड्रायव्हरला मारहाण (फोटो सौजन्य- X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईत एका ओला कॅब ड्रायव्हरला ऑडी कारच्या मालकाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही संपूर्ण घटना सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेत ओला कॅब ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी ऑडी कार मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कयामुद्दीन मैनुद्दीन कुरेशी (वय २४) असं मारहाण करण्यात आलेल्या ओला कॅब ड्रायव्हरचं नाव आहे. तर ऋषभ चक्रवर्ती असं कॅब ड्रायव्हरला मारहाण करणाऱ्या ऑडी कार मालकाचं नाव आहे.

हेदेखील वाचा- रामदास आठवले उद्या राजकोट किल्ल्याला देणार भेट; पुतळा कोसळलेल्या दुर्घटना स्थळाची पाहणी करणार

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर परिसरात ओला कॅब ड्रायव्हर आणि ऑडी कारची धडक झाली. कॅब ड्रायव्हरने ऑडी कारला पाठीमागून धडक दिली. गाडीला धडक होताच ऑडी कार मालक गाडीतून उतरला आणि त्याने कॅब ड्रायव्हरसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर दोघांमध्ये काही काळ बाचाबाची झाली आणि वाद वाढत गेला. याच रागातून ऑडी कार मालकाने ओला कॅब ड्रायव्हरला मारहाण केली. य घटनेत ओला कॅब ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पार्कसाइट पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 18 ऑगस्ट रोजी रात्री 11.20 च्या सुमारास ओला कॅब चालक कयामुद्दीन अन्सारी प्रवाशासह नवी मुंबईतील उलवेच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. याप्रकरणी ऑडी कार मालकाच्या विरोधात मारहाणीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. असल्फा मेट्रो स्थानकावरून जात असताना ही घटना घडली. कॅब ड्रायव्हरची समोरच्या ऑडी कारला धडक बसली. या घटनेत आपल्या कारचे काही नुकसान झालं आहे का, हे पाहण्यासाठी कॅब चालक कयामुद्दीन अन्सारी गाडीतून खाली उतरला. यावेळी ऑडी कार मालकाने त्याला मारहाण केली.

हेदेखील वाचा- कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य; नागरिकांच्या हाडांच्या आजारात वाढ

ऑडी कारमधील ऋषभ चक्रवर्ती (३५) आणि त्याची पत्नी अंतरा घोष (२७) हे जोडपे खाली उतरले आणि कॅब चालक कयामुद्दीन अन्सारी यांना शिवीगाळ करू लागले. यानंतर ऋषभ चक्रवर्ती यांनी कॅब चालक कयामुद्दीन अन्सारी यांना मारहाण केली. या घटनेत अन्सारी यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यामुळे परिसरातील लोकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. अन्सारी यांना प्रथम घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यानंतर शासकीय जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अन्सारीचा जबाब नोंदवण्यात आला असून, इमारतीच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याच्यावर झालेल्या हल्ल्याचे रेकॉर्डिंग झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अन्सारी यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे ऋषभ चक्रवर्ती आणि अंतरा घोष यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Cab driver collides with audi car in ghatkopar angry car owner beat cab driver

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2024 | 02:14 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.