Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय आयआयटी जगात अव्वल; ‘क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग’मध्ये धनबाद ‘टॉप’ला

पेट्रोलियम अभियांत्रिकीमध्ये आयआयटी मद्रासचे रँकिंग घसरले आहे, गेल्या वर्षी ते 16 व्या स्थानावरून 31 व्या स्थानावर आले आहे. आयआयएम अहमदाबादला व्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासात 27 वा क्रमांक मिळाला आहे,

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 14, 2025 | 02:08 PM
भारतीय आयआयटी जगात अव्वल; 'क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग'मध्ये धनबाद 'टॉप'ला

भारतीय आयआयटी जगात अव्वल; 'क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग'मध्ये धनबाद 'टॉप'ला

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : धनबाद येथील ‘इंडियन स्कूल ऑफ माईन्स’ (आयआयटी) ने विषयानुसार ‘क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2025’ मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. अभियांत्रिकी (खनिज आणि खाणकाम) मध्ये जागतिक स्तरावर 20 वे स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षीच्या 41 व्या क्रमांकावरून संस्थेने सुधारणा केली आहे.

जगातील उच्च शिक्षण संस्थांचे रँकिंग जाहीर करणाऱ्या क्वाक्वेरेली सायमं (क्यूएस) ने बुधवारी रँकिंग जाहीर केले. या वर्षीच्या क्रमवारीत 79 भारतीय संस्थांचा समावेश आहे, 2024 मध्ये 69 पेक्षा 10 संस्था जास्त आहेत. सर्व विषयांमध्ये पहिल्या 50 मध्ये नऊ भारतीय संस्थांचा समावेश आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, मद्रास आणि खरगपूर येथील आयआयटी, अहमदाबाद आणि बंगळुरू येथील आयआयएम आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) यांचा समावेश आहे.

पहिल्या 50 मध्ये एकमेव खासगी भारतीय संस्था चेन्नईची सवेथा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड टेक्निकल सायन्सेस होती, जी दंतचिकित्सामध्ये 26 व्या क्रमांकावर होती. तर पहिल्या 50 मध्ये कायम आहे.

मद्रास आयआयटी मागे

पेट्रोलियम अभियांत्रिकीमध्ये आयआयटी मद्रासचे रँकिंग घसरले आहे, गेल्या वर्षी ते 16 व्या स्थानावरून 31 व्या स्थानावर आले आहे. आयआयएम अहमदाबादला व्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासात 27 वा क्रमांक मिळाला आहे, तर आयआयएम बंगलुरूने त्याच विषयात 40 वा क्रमांक मिळवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन्ही संस्थांचे रँकिंग घसरले आहे. गेल्या वर्षी आयआयएम अहमदाबाद 22 व्या क्रमांकावर होते, तर आयआयएम बंगळुरू 32 व्या क्रमांकावर होते.

Web Title: Dhanbad tops qs world university rankings nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2025 | 02:08 PM

Topics:  

  • Education Sector

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.