Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Good News ! ग्राम रोजगार सहाय्यकांच्या वेतनात वाढ; आता 8 हजार रुपये मानधन, 2 टक्के प्रोत्साहनपर भत्ता

वर्षातील दोन महिन्यांच्या 'पॉज कालावधीत' जॉब कार्ड पडताळणी, ई-केवायसी आणि अन्य कार्यालयीन कामांसाठी दरमहा २ हजार ५०० रुपये मानधन देण्यात येणार आहे. ग्राम रोजगार सहाय्यकाची निवड दरवर्षी १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत केली जाईल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 24, 2026 | 08:39 AM
Good News ! ग्राम रोजगार सहाय्यकांच्या वेतनात वाढ; आता 8 हजार रुपये मानधन, 2 टक्के प्रोत्साहनपर भत्ता

Good News ! ग्राम रोजगार सहाय्यकांच्या वेतनात वाढ; आता 8 हजार रुपये मानधन, 2 टक्के प्रोत्साहनपर भत्ता

Follow Us
Follow Us:

मुंबई : ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्राम रोजगार सहाय्यकांच्या मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आता या सहाय्यकांना दरमहा ८ हजार रुपये मानधन, वर्षाला किमान ६ हजार मनुष्यदिवस निर्मितीचे लक्ष्य आणि १० हजारांपेक्षा अधिक मनुष्यदिवस निर्माण करणाऱ्यांना २ टक्के प्रोत्साहनपर भत्ता देण्याबाबत नवीन नियमावली शासनाने जाहीर केली आहेत.

मृद व जलसंधारण (रोहयो) विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी ग्राम रोजगार सहाय्यकांच्या मानधन आणि सेवा अटींबाबत पाठपुरावा केला होता. सहा महिन्यांत ३ हजार मनुष्यदिवस नवीन निकषांनुसार प्रत्येक ग्राम रोजगार सहाय्यकाला वर्षभरात किमान ६ हजार मनुष्यदिवस निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार आहे. त्यापैकी पहिल्या सहा महिन्यांत किमान ३ हजार मनुष्यदिवस निर्मिती अपेक्षित आहे.

chandrashekhar-bawankule : चार जिल्ह्यांचे प्रशासकीय विभाजन करणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय, 47 अप्पर तहसील कार्यालयांचाही समावेश

दरम्यान, वर्षभरात १० हजारांपेक्षा अधिक मनुष्यदिवसांची निर्मिती करणाऱ्या सहाय्यकांना २ टक्के प्रोत्साहनपर रक्कम मिळणार आहे. त्यासोबत प्रवासभत्ता आणि डेटा पॅकची सुविधाही स्वतंत्रपणे देण्यात येणार आहे.

काम बंद काळातही मानधन

वर्षातील दोन महिन्यांच्या ‘पॉज कालावधीत’ जॉब कार्ड पडताळणी, ई-केवायसी आणि अन्य कार्यालयीन कामांसाठी दरमहा २ हजार ५०० रुपये मानधन देण्यात येणार आहे. ग्राम रोजगार सहाय्यकाची निवड दरवर्षी १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत केली जाईल. ही निवड १ सप्टेंबर ते ३१ जुलै या कालावधीसाठी असेल आणि निवड प्रक्रियेवर ग्रामसभेचे नियंत्रण राहणार आहे.

नवीन निकष प्रायोगिक तत्त्वावर

नवीन निकष ३० जून २०२७ पर्यंत प्रायोगिक तत्त्वावर लागू राहतील. या कालावधीत कामगिरीचे मूल्यमापन करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. या निर्णयामुळे ग्रामपंचायत स्तरावर रोजगार हमीच्या कामांची नोंद, जॉब कार्ड पडताळणी आणि रोजगार निर्मितीच्या प्रक्रियेत ग्राम रोजगार सहाय्यकांची भूमिका अधिक स्पष्ट झाली आहे.

Aai Tulja Bhavani Serial : ‘त्रिदल राजदंडा’साठी बालगणेश-कार्तिकेय देणार महापरीक्षा; शक्ती, युक्ती अन् भक्तीची रंगणार चुरस

Web Title: Increase in the salary of village employment assistants

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 08:39 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.