Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माझी आणि माझ्या कुटुंबियांची ठाकरे सरकारने जरुर चौकशी करावी’, संजय राऊतांनी केलेल्या आरोपाला किरीट सोमय्यांनी दिलं प्रत्युत्तर

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील (PMC Bank Scam) मुख्य आरोपी राकेश वाधवानशी (Rakesh Wadhawani) किरीट सोमय्यांचे संबंध असल्याचा आरोप संजय राऊतांनी केल्यानंतर त्यावर आता किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya Replied On Sanjay Raut's Comment) पलटवार केला आहे.

  • By साधना
Updated On: Feb 15, 2022 | 07:09 PM
kirit somayya

kirit somayya

Follow Us
Follow Us:

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये (Press Conference) भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील (PMC Bank Scam) मुख्य आरोपी राकेश वाधवानशी (Rakesh Wadhawani) किरीट सोमय्यांचे संबंध असल्याचा आरोप संजय राऊतांनी केल्यानंतर त्यावर आता किरीट सोमय्यांनी पलटवार केला आहे. माझी आणि माझ्या कुटुंबियांची ठाकरे सरकारने जरुर चौकशी करावी, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

I understand his situation I welcome 1 more Case/Investigation We have not done anything wrong. Indulged in any corrupt practices Why Mr Thackeray & Raut not responding The COVID Centre Scam? Relationship with Pravin Raut, Sujeet Patkar Our fight against corruption will go on — Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 15, 2022


किरीट सोमय्यांनी संजय राऊतांच्या आरोपांवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.

In 2017 Sanjay Raut, Samana Newspaper has in similar manner tried to Defame My Wife Prof Dr Medha Somaiya in such Building Construction Co. Now he has taken name of My Son Neil Somaiya. Till now That Sarkar’s Leaders have filed 10 Cases against Me & 3 more in Pipeline/Process — Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 15, 2022

“२०१७ मध्ये संजय राऊत यांनी सामना वर्तमानपत्राच्या माध्यमातून अशाच प्रकारे माझी पत्नी प्राध्यापिका डॉ. मेधा सोमय्या यांच्यावर इमारत बांधकाम कंपनीच्या संदर्भात आरोप करून मानहानी करण्याचा प्रयत्न केला होता. आता त्यांनी माझा मुलगा नील सोमय्याचं नाव घेतलं आहे”, असं सोमय्या म्हणाले.

[read_also content=”संजय राऊतांची पत्रकार परिषद फुसका बॉम्ब; प्रवीण दरेकरांचा पलटवार https://www.navarashtra.com/article/sanjay-rauts-press-conference-fuska-bomb-retaliation-of-praveen-darekar-nrdm-239073/”]

“आत्तापर्यंत ठाकरे सरकारमधील नेत्यांनी माझ्याविरोधात १० गुन्हे दाखल केले आहेत. अजून तीन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मी त्यांची (संजय राऊत) परिस्थिती समजू शकतो. अजून एका चौकशीचं मी स्वागत करतो. आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही. आम्ही कोणत्याही भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये गुंतलेलो नाही”, असं सोमय्या म्हणाले.

“ मी त्यांची परिस्थिती समजू शकतो. आमचा कोणत्याही घोटाळ्यात हात नाही. ठाकरे सरकारने खुशाल आमची चौकशी करावी. आम्ही काहीच चुकीचं केलेलं नाही. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कोविड सेंटर घोटाळ्यावर का प्रतिक्रिया देत नाहीत ? प्रविण राऊत आणि सुजीत पाटकर यांच्याशी असलेल्या संबंधांवर का बोलत नाहीत ? भ्रष्टाचाराविरोधातील आमचा लढा सुरूच राहणार आहे”, असं किरीट सोमय्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Web Title: Kirit somaiya reply to sanjay raut nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2022 | 07:02 PM

Topics:  

  • kirit somaiya
  • sanjay raut
  • Sanjay Raut Press Conference
  • Shivsena Bhavan

संबंधित बातम्या

Sanjay Raut : संजय राऊत यांनी लिहले आयुक्तांना पत्र ? घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….
1

Sanjay Raut : संजय राऊत यांनी लिहले आयुक्तांना पत्र ? घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….

Sanjay Raut PC: कणकवलीतील खुनांचे काय झाले? संजय राऊतांनी वाचला जुन्या हत्यांचा पाढा; राणेंवर गंभीर आरोप
2

Sanjay Raut PC: कणकवलीतील खुनांचे काय झाले? संजय राऊतांनी वाचला जुन्या हत्यांचा पाढा; राणेंवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.