मालेगावमध्ये किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेतली. सोमय्या म्हणाले की, अर्जदारांनी जन्म प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी बनावट आणि बनावट कागदपत्रांचा आधार घेतला होता.
काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी मुंबईतील पवई येथे मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात आंदोलन केलं होतं. या पार्श्वभूमीवरच ही धमकी दिली गेल्याचं बोललं जात आहे
राज्यामध्ये अनेकदा ‘लव्ह जिहाद’च्या अनेक केसेस समोर आणल्या आहेत. या प्रकरणांमध्ये कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेतली आहे.
कोला जिल्ह्यातील सातही तालुक्यात 15 हजार 845 बांग्लादेशींना नागरिकत्व प्रमाणपत्र दिल्याचा सोमय्या यांनी गंभीर आरोप केला. किरीट सोमय्या यांनी अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची भेट घोतली.
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते अमित शाह यांच्यावर टीका केली. यावरुन भाजप नेते व माजी खासदार किरिट सोमय्या यांनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
कर्जतमधील 16 वर्षीय मुलाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याचपार्श्वभूमीवर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर ताशेरे ओढले आहेत.
देशात मोठ्या प्रमाणात बांग्लादेशी आणि रोहिंग्या नागरिकांचं अनधिकृतपणे वास्तव्य वाढत जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमया यांनी मालेगाव तहसिलदारांवर गंभीर आरोप केले आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी अब्रुनुकसानीच्या खटला दाखल केला आहे. नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊया...
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यापूर्वी राज्याचे राजकारण रंगले आहे. दरम्यान, निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने किरिट सोमय्या यांना जबाबदारी दिली होती. मात्र ती त्यांनी नाकारली असल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.…
किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. या सर्वांवर नंतर कारवाईदेखील झाली. यात खासदार संजय राऊत, अनिल परब, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे अशा अनेकांचा…
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लोकसभा निवडणुकीत व्होट जिहादचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर मुंबादेवीमध्ये वोट जिहाद झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. या आरोपानंतर किरीट सोमय्यांविरोधात मुस्लिम संघटनेने…
Who Is Bhavesh Bhinde in Ghatkopar Hoarding Fall Case : घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेने मुंबई प्रशासनासह राज्यातील प्रशासनसुद्धा खडबडून जागे झाले आहे. आता यामधील मृतांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्यात…
विरोधकांना भ्रष्ट ठरवून बदनाम करण्याचे षडयंत्र रचणारा दुसरे कोणी नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत, हे किरीट सोमय्यांनी उघड करत फडणवीसांच्या कपटी व खूनशी राजकारणाचा बुरखा टराटरा फाडला आहे, असे…
शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांना बारामती अॅग्रो कंपनीशी निगडीत प्रकरणावर ईडीने आज चौकशीसाठी बोलावले आहे. या प्रकरणावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खोचक टीका केली आहे.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीमधील तरुण आमदारांवर गंभीर आरोप केले आहे. आमदार रोहित पवार व आमदार आदित्य ठाकरे यांच्या चौकशीची मागणी केली.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत रोहित पवार यांच्यावर आणखी काही आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. ईडीच्या या छापेमारीनंतर सोमय्या यांचे ट्वीट चर्चेत आले आहे.