Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation: मराठा आरक्षण उपसमितीचे शिष्टमंडळ मराठा आरक्षणाचा मसूदा आझाद मैदानाकडे रवाना

हैदराबाद गॅझेटियर जसंच्या तसं लागू करता येऊ शकत नाही. कारण गॅझेटीयरमध्ये केवळ लोकसंख्या आहेत. त्यात स्पष्टता नाही. त्यामुळे ते जसच्या तसं लागू करता येणार नाही.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 02, 2025 | 03:16 PM
Maratha Reservation: मराठा आरक्षण उपसमितीचे शिष्टमंडळ मराठा आरक्षणाचा मसूदा आझाद मैदानाकडे रवाना
Follow Us
Close
Follow Us:

Manoj Jarange Patil Mumbai Azad Maidan Morcha: मराठा आरक्षणाच्या उपसमितीकडून मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा मनोज जरांगे पाटील यांना पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विजय सूर्यवंशी आणि सचिन गणेश पाटील हे दोघे मनोज जरांगे यांच्याकडे मसुदा घेऊन गेले आहे. मनोज जरांगेंसोबत चर्चा केल्यानंतर या मसुद्याला अंतिम स्वरूप दिले जाईल.

जीआरमध्ये नेमकं काय आहे?

कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गावातील नातेवाईक किंवा कुणबी प्रमाणपत्रधारक यांच्या ॲफिडेव्हिटवर आरक्षण लागू करण्यासंदर्भात विचार आहे.

कुणबी नोंदी पडताळणीसाठी तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर नवीन स्क्रुटिनी कमिटी स्थापन करून गाव पातळीवर नोंदी शोधण्याचा निर्णय केला जाण्याची तयारी असणार आहे.

हैदराबाद गॅझेटियर जसंच्या तसं लागू करता येऊ शकत नाही. कारण गॅझेटीयरमध्ये केवळ लोकसंख्या आहेत. त्यात स्पष्टता नाही. त्यामुळे ते जसच्या तसं लागू करता येणार नाही. अशी सरकारी पातळींवरील चर्चा आहेत. या सर्व अडचणींत मध्य मार्ग काढून तात्काळ मराठी बांधवांना दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

हैदराबाद गॅझेटियरची प्रत घेऊन विखे पाटलांच्या भेटीला-

भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनिल आर्दड हैदराबाद गॅझेटियरची प्रत घेऊन मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीच्या ठिकाणी दाखल झाले. हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या मागणीला सुनिल आर्दड यांच्याकडूनही समर्थन देण्यात आलं. त्यानंतर निल आर्दड पुन्हा गॅझेटियरची प्रत घेऊन विखे पाटील यांची भेट घेतली.

“हैदराबाद गॅझेटीयर” (Hyderabad State Gazetteer) ठळक मुद्दे असे —

१९०१ ची जनगणना : हैदराबाद संस्थानात झालेल्या जनगणनेची प्रत सन १९०९ मध्ये प्रकाशित झाली.

लोकसंख्येचा तपशील : या प्रतीनुसार त्याकाळी मराठवाडा विभागात सुमारे ३६ टक्के लोकसंख्या मराठा–कुणबी समाजाची होती.

मराठा आणि कुणबी एकच : या गॅझेटीयरमध्ये मराठा आणि कुणबी यांचा परस्परसंबंध दाखवण्यात आला असून, हे दोन्ही एकच असल्याचा उल्लेख आहे.

स्रोत उपलब्धता : ही प्रत उत्तराखंडातील लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकादमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन, मसुरी येथे उपलब्ध असल्याचे नमूद होते.

जिल्हानिहाय नोंदी : या प्रतीमध्ये मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांनुसार कुणबी–मराठा लोकसंख्येची आकडेवारी दिलेली आहे.

 

 

 

Web Title: Maratha reservation maratha reservation sub committee delegation leaves for azad maidan to present draft of maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2025 | 03:16 PM

Topics:  

  • Manoj Jarange
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचे महायुतीवर टीकास्त्र; सरकार कोणते वापरणार अस्त्र-शस्त्र
1

मनोज जरांगे पाटील यांचे महायुतीवर टीकास्त्र; सरकार कोणते वापरणार अस्त्र-शस्त्र

अहिल्यानगरमध्ये मराठ्यांचा ‘विजयी जल्लोष’, महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत आनंदोत्सव साजरा
2

अहिल्यानगरमध्ये मराठ्यांचा ‘विजयी जल्लोष’, महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत आनंदोत्सव साजरा

Maratha Reservation: “मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची…”;  शासन निर्णय निर्गमित
3

Maratha Reservation: “मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची…”; शासन निर्णय निर्गमित

Manoj Jarange Maratha Protest फटाके फोडत गुलाल उधळत करण्यात आला जल्लोष
4

Manoj Jarange Maratha Protest फटाके फोडत गुलाल उधळत करण्यात आला जल्लोष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.