Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Boat Accident Video : ‘नीलकमल’ला नेव्हीच्या बोटीची धडक कशी बसली; थरारक Video आला समोर, एकदा बघाच नक्की काय घडलं

अलिबागमधील नीलकमल प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिली. या धडकेत ८० जण बुडले आहेत. बोटीच्या धडकेचा व्हिडिओ हाती आला आहे. नौदलाची स्पीड बोट समुद्रात घिरट्या घालत आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Dec 18, 2024 | 08:51 PM
'नीलकमल'ला नेव्हीच्या बोटीची धडक कशी बसली; थरारक Video आला समोर, एकदा बघाच नक्की काय घडलं

'नीलकमल'ला नेव्हीच्या बोटीची धडक कशी बसली; थरारक Video आला समोर, एकदा बघाच नक्की काय घडलं

Follow Us
Close
Follow Us:

अलिबागमधील नीलकमल प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिली. या धडकेत ८० जण बुडले आहेत. बोटीच्या धडकेचा व्हिडिओ हाती आला आहे. नौदलाची स्पीड बोट समुद्रात घिरट्या घालत आहे. दोन फेऱ्या झाल्यानंतर स्पीड बोट वेगाने प्रवासी बोटीच्या दिशेने अतिशय वेगात आली आणि धकडली. त्यानंतर बोट समुद्रात पलटली. या बोटीत प्रवासी होते. त्यातील ३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तरम्यान अपघात घडल्यानंतर नौदलाच्या ११ बोटी, सागरी पोलिसांच्या ३ बोटी आणि तटरक्षक दलाच्या बोटी घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

बाप होण्यासाठी जिवंत गिळलं कोंबडीचं पिल्लू; अघोरी कृत्य बेतलं जीवावर

मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोटीला स्पीड बोटची जोरदार धडक#Mumbai #GatewayOfIndia #MumbaiBoatAccident pic.twitter.com/YHzjnhomtL

— Navarashtra (@navarashtra) December 18, 2024

मुख्यमंत्र्यांचं मतदतीचं आश्वासन

मुंबईत गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात उलटली. बोटीत 80 प्रवासी होते त्यातील आतापर्यंत 77 प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. तर तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेचे पडसाद नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात देखील उमटले आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात घडल्याचे वृत्त प्राप्त झाले. नौदल, कोस्टगार्ड, पोर्ट, पोलिस पथकच्या बोटी तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. जिल्हा आणि पोलिस प्रशासनाशी सातत्याने आम्ही संपर्कात असून, सुदैवाने बहुसंख्य नागरिकांना वाचविण्यात आले आहे. तथापि अजूनही बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी सर्व त्या यंत्रणा तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.

हवामान निरभ्र असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक गेट वे ऑफ इंडियावर पोहोचले होते. यातील अनेक पर्यटक बोटिंगसाठी समुद्रातही गेले होते. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, काही पर्यटक बोटीने एलिफंटाच्या दिशेने जात होते. त्यांची बोट किनारा सोडून सुमारे 50 मीटर आत गेल्यावर अचानक ही दुर्घटना घडली आहे.

Amit Shah : आंबेडकरांवरील माझं विधान चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर माडलं; काँग्रेसच्या आरोपांवर अमित शहांचं रोखठोक प्रत्युत्तर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रायगड आणि मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करत आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. भारतीय नौदल, तटरक्षक दल, स्थानिक मच्छिमार यांच्या मदतीने प्रवाशांना बचावकार्यात वेग आणण्याबाबत निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्याना दिले आहेत.

दरम्यान या घटनेची शेकापचे नेते जयंत पाटील यांनी देखील पाहणी केली आहे. बचावकार्याला वेग आला आहे.  दर्घटना नेमकी कशी घडली याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. नेव्हीच्या बोटीने या प्रवासी बोटीला धडक दिल्याचे म्हटले जात आहे. मात्र नौदलाकडून याचे खंडन करण्यात आल्याचे समजतं आहे. नौदल, तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य केलं जात आहे.

Web Title: Mumbai boat accident video viral gateway of india to elephanta capsized boat latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 07:46 PM

Topics:  

  • Indian Navy

संबंधित बातम्या

Indian Navy Job News : भारतीय नौदलात नोकरीची मोठी संधी, पगार ६३ हजार रुपये; कसे कराल अर्ज?
1

Indian Navy Job News : भारतीय नौदलात नोकरीची मोठी संधी, पगार ६३ हजार रुपये; कसे कराल अर्ज?

भारतीय नौदलात अप्रेन्टिस भरती! १३०० हून अधिक रिक्त पदे भरणार, आजपासूनच करा अर्ज
2

भारतीय नौदलात अप्रेन्टिस भरती! १३०० हून अधिक रिक्त पदे भरणार, आजपासूनच करा अर्ज

भारतीय वायुसेनेत अग्निवीर भरती 2025 : अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 ऑगस्टपर्यंत वाढवली
3

भारतीय वायुसेनेत अग्निवीर भरती 2025 : अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 ऑगस्टपर्यंत वाढवली

नेव्ही अग्निवीर MR म्युझिशियन 2025 प्रवेशपत्र जाहीर; उमेदवारांनी लगेच डाऊनलोड करा
4

नेव्ही अग्निवीर MR म्युझिशियन 2025 प्रवेशपत्र जाहीर; उमेदवारांनी लगेच डाऊनलोड करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.