पालिका शिक्षकांवर कामाचा ताण; बीएलओ, एसआयआरनंतर आता प्रशिक्षणाचा नवा बोजा
शिक्षणमंत्र्याच्या अधिकाराला कात्री? तुकड्यांना मान्यतेचे अधिकार सचिव, शिक्षण आयुक्तांकडे
आठवड्यातून ३ दिवस निवडणूक कामासाठीच
१७ ऑगस्टपासून शाळांमध्ये नियमित शिकवणे सुरू झाले असतानाच मध्येच हे प्रशिक्षण लादण्यात आले आहे. दुसरीकडे, मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी बीएलओ शिक्षकांना आठवड्यातून किमान ३ दिवस निवडणूक कामासाठी उपस्थित राहण्याचे आणि उपस्थित न राहिल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत कारवाईचे आदेश दिल्याने शिक्षक दुहेरी कात्रीत सापडले आहेत. त्यामुळे शिक्षकांची संख्या विचारात घेता हे प्रशिक्षण एकत्रित किंवा दूरच्या ठिकाणी न ठेवता, प्रत्येक वॉर्ड/विभागाच्या स्तरावरच स्थानिक पातळीवर आयोजित करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)