Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेची मोठी आघाडी; १० पैकी ७ उमेदवारांचा विजय

Mumbai University Senate Election Result 2024: मुंबई विद्यापीठ मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. विद्यापीठाने १० जागांसाठी सिनेट निवडणुका घेतल्या. ज्यात शिवसेना (UBT) आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) या स्थितीला आव्हान देत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 27, 2024 | 05:51 PM
सिनेटचा पहिला निकाल हाती, युवासेनेच्या उमेदवाराचा विजय (फोटो सौजन्य-X)

सिनेटचा पहिला निकाल हाती, युवासेनेच्या उमेदवाराचा विजय (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल आज (27 सप्टेंबर) जाहीर होणार आहे. सकाळी ९ वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या टप्प्यात, वैध आणि अवैध मतांची विभागणी करून विजयी कोटा निश्चित केला जाईल. त्यानंतर पुढील मतमोजणीला सुरुवात होईल. मुंबईच्या राजकीय वर्तुळात वर्चस्व राखण्यासाठी मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेच्या ७ उमेदवारांचा विजय झाला आहे. दरम्यान, अजून मतमोजणी सुरु असून थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होईल.

गेल्या अनेक वर्षांपासून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवासेनेचे सिनेट निवडणुकीत वर्चस्व आहे. मात्र, यावेळी भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (एबीव्हीपी) सिनेट निवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आदित्य ठाकरेंची युवासेना 2018 च्या प्रचाराची पुनरावृत्ती करणार की ABVP सिनेट निवडणूक लढवणार, याबाबतचा निर्णय आज होणार आहे. मुंबई विद्यापीठ फोर्ट येथे सकाळी ९ वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकूण 10 जागांसाठी पार पडलेल्या या निवडणुकीत 28 उमेदवार रिंगणात होते.

दरम्यान या सिनेटचा पहिला निकाल हाती आला असून युवासेनेचे उमेदवार मयूर पांचाळ विजयी झाले आहेत. त्यांना एकूण 5350 मते मिळाली. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. विद्यापीठात 10 जागांसाठी सिनेट निवडणूक झाली. ज्यामध्ये शिवसेना (UBT) आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करते आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) या स्थितीली आव्हान देता हे.

यातील पहिलाच निकाल नुकताच समोर आला असून यात युवासेनेचा उमेदवार विजयी झाले आहेत. ओबीसी प्रवर्गातील उमेदवार विजयी झाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या 10 जागांसाठी आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. 22 सप्टेंबर रोजी मतदान झाले आणि न्यायालयाच्या आदेशामुळे मतदानास विलंब झाला. या जागांसाठी रिंगणात असलेले प्राथमिक उमेदवार म्हणजे आदित्य ठाकरे यांचा नेतृत्वाखाली असलेली युवा सेना आणि भाजपची विद्यार्थी शाखा – ABVP – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. मतदानाच्या दिवशी एकूण ५५ टक्के मतदान झाले.

सिनेट निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात

7,200 पैकी 6,684 मतपत्रिका वैध

ओबीसी प्रवर्गातून युवासेना उमेदवाराचा विजय

उवासेना उमेदवार मयूर पांचाळ विजयी

सिनेट निवडणुकीत युवसेनेच्या दुसर्‍या उमेदवाराचा विजय

शीतल देवरुखकर शेठ एससी प्रवर्गातून झाल्या विजयी

सिनेट निवडणुकीतील 3 जागांवर युवसेनेचे उमेदवार विजयी

युवसेनेचे तिसरे उमेदवार डॉ. धनराज कोहचाडे विजयी

 

Web Title: Mumbai university senate election result 2024 today who will win aaditya thackeray yuva sena vs bjps abvp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2024 | 04:42 PM

Topics:  

  • Maharashtra Elections 2024
  • Yuvasena

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.