Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई विद्यापीठातंर्गत येणाऱ्या महाविद्यालयांची नामफलक मराठीत करा; अधिसभेत युवासेनेची मागणी

त्यासंदर्भात आज विद्यापीठ प्रशासनाला युवासेना सिनेट सदस्य करून निवेदन देण्यात येणार असून या संदर्भात तातडीने परिपत्रक काढून महाविद्यालयांची नाम फलक मराठीत करण्यात यावेत, अशा प्रकारचा आग्रह केला जाणार असल्याचं, युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितलं आहे. 

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 22, 2022 | 11:09 AM
मुंबई विद्यापीठातंर्गत येणाऱ्या महाविद्यालयांची नामफलक मराठीत करा; अधिसभेत युवासेनेची मागणी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गेल्या अनेक दिवसापासून मराठी नामफलकाचा विषय चर्चेत आहे. आता या चर्चेत आणखी नाव आलंय ते म्हणजे महाविद्यालयांच्या नामफलकाचा. आता मुंबई विद्यापीठ (Mumbai University) आणि त्याअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांचे नामफलक मराठीत (Marathi Language) करा, अशी मागणी  युवासेनेने(Yuvasena) विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे. विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेमध्ये युवासेनेनं स्थगन प्रस्ताव मांडून ही मागणी केली आहे.

एकिकडे महाविद्यालयीन शिक्षणात होत असलेली मराठी भाषेची गळचेपी तर दुसरीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतची केंद्र सरकारची चाललेली चालढकल, यात अडकून पडलेल्या माय मराठीचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार होण्यासाठी विद्यापिठाच्या  अधिसभेमध्ये युवा सेनेकडून स्थगन प्रस्ताव मांडून काही महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत. युवासेना सिनेट सदस्य शीतल देवरुखकर शेठ यांनी हा स्थगन प्रस्ताव मांडला आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे, मुंबई विद्यापीठ आणि त्या अंतर्गत येणारी महाविद्यालयातील नामफलक तसेच इतर सूचनाफलक हे दुकानांच्या पाट्या प्रमाणे मराठीत असावे ही प्रमुख मागणी आहे.

त्यासंदर्भात आज विद्यापीठ प्रशासनाला युवासेना सिनेट सदस्य करून निवेदन देण्यात येणार असून या संदर्भात तातडीने परिपत्रक काढून महाविद्यालयांची नाम फलक मराठीत करण्यात यावेत, अशा प्रकारचा आग्रह केला जाणार असल्याचं, युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितलं आहे.

[read_also content=”जनाब राऊत तुम्ही वाय सुरक्षेबाबत लेख लिहता, पण शेतकऱ्यांविषयी कधी चार ओळी का लिहल्या नाही? आजच्या सामना लेखावरुन गोपीचंद पडळकरांची राऊतांवर घणाघाती टिका https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/mr-raut-you-write-articles-about-y-security-but-why-dont-you-ever-write-four-lines-about-farmers-gopichand-padalkars-harsh-criticism-on-raut-from-todays-match-article-258164.html”]

Web Title: Name plates of colleges coming under mumbai university in marathi demand of yuvasena in the senate nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2022 | 11:08 AM

Topics:  

  • Mumbai University
  • Name plate
  • Yuvasena

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.