• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Supekar And Pi Shashikant Chavans Unaccounted Assets Sushma Andhares Revelation

Vaishnavi Hagawane Case: सुपेकर आणि PI शशिकांत चव्हाणांची बेहिशोबी मालमत्ता; सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट, नेमकं काय आहे प्रकरण?

पुण्यातील वैष्णवी हगवणे केसमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप आहे. प्रकरणात आम्ही ज्या आयजी जालिदंर सुपेकरांचं नाव घेत होतो, त्यांचं डिमोशन झालं.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 03, 2025 | 05:09 PM
Vaishnavi Hagawane Case: सुपेकर आणि PI शशिकांत चव्हाणांची बेहिशोबी मालमत्ता; सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट, नेमकं काय आहे प्रकरण?
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Vaishnavi Hagawane Case:  वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर  राज्यभरातून  राज्य महिला आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.  वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी हगवणे हिने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. पण तिच्या तक्रारीची योग्य पद्धतीने दखल घेतली गेली नाही, त्यामुळे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर  यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली आहे.  विरोधी महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनीही चाकणकरांविरोधात टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर आज महाविकास आघाडीच्य महिला आघाडीच्या नेत्यांनी आज महामहिम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. या भेटीनंतर ठाकरे गटाच्या महिला उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रीया दिली आहे. याचवेळी त्यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणात आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली का, असे विचारलं असता अंधारे म्हणाल्या की, रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यासारखा छोट्या विषयासाठी आम्हाला राज्यपालांची भेट घ्यायची नव्हती. आम्ही जे विषय मांडले त्यातील सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा होता वैष्णवी हगवणे प्रकरण. पुण्यातील वैष्णवी हगवणे केसमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप आहे. प्रकरणात आम्ही ज्या आयजी जालिदंर सुपेकरांचं नाव घेत होतो, त्यांचं डिमोशन झालं. याच जालिंदर सुपेकरांचे मेव्हणे शशिकांत चव्हाण हे खडक पोलिस ठाण्यात पीआय आहेत. चव्हाण यांच्याकडे  राजेंद्र हगवणे यांनी फरार होण्यासाठी ज्या चौंधे यांची थार गाडी वापरली, त्या चौंधेंच्या दोन्ही सुनांच्या तक्रारी गेल्या होत्या. याच चव्हाण यांची अरबो-खरबोच्या वेगवेगळ्या बिल्डर साईट्सची कामे सुरू आहेत. याच जालिंदर सुपेकर आणि शशिकांत चव्हाण यांच्या बेहिशोबी मालमत्तेची  चौकशी व्हावी, यासाठी आम्ही राज्यपलांकडे मागणी केली.

CDS Anil Chauhan : पाकिस्तानचा ४८ तासांचा होता प्लान, भारतीय सैन्याने ८ तासांत चारली धूळ : CDS अनिल चौहान

याशिवाय दुसरा महत्त्वाचा विषय होता माझी लाडकी बहीण योजनेचा निधी. “लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा आणि आदिवासी विभागाचा निधी वळण्यात आला आहे.  त्यामुळे सारथी, बार्टी, महाज्योती अशा तीनही ठिकाणच्या फेलोशीप मिळालेल्या नाहीत, तुम्ही लाडक्या बहिणींचे पैसे द्या पण वंचित घटकाचा निधी वळता केला जाऊ नये, हीदेखील मागणी केली, असेही सुषमा अंधारे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्य महिला आयोगासाठी एक पूर्णवेळ महिला अध्यक्षा मिळावी अशी महाविकास आघाडीच्या आघाडीच्या महिलांची मागणी होती. ज्या पक्षाच्या कार्यालयात जनता दरबार भरवतील, अशा अध्यक्षा काम करून शकत नाहीत. विशेषत:  ज्यांना कायद्याचा परीघ माहित आहे, अशा महिला अध्यक्षा असाव्यात. सध्या आयोगात ज्या अध्यक्षा आहेत, त्यांच्याकडे कायद्याची कोणतीही पदवी किंवा त्यांनी कायद्याचा कोणताही अभ्यास केलेला नाही. त्यांमुळे त्यांना कायदा कळत नाही. त्या मेल पाठवताना सुमोटो म्हणतात, पण सुमोटो कसा केला जातो. हेही त्यांना कळत नाही. हा त्यांचा प्रॉब्लेम आहे.  गेल्या सहा महिन्यांपासून महिला आयोगात इतर कोणत्याही सदस्याची पदे भरलेली नाहीत. त्यासंदर्भात आम्ही राज्यपालांशी चर्चा केली.

कंत्राटदरांना ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये टाकून कारवाई करा, अन्यथा…; शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

गेल्या पाच महिन्यात महाराष्ट्रात   १३५३३  मुली महिला गेल्या चार वर्षांत पाच लाख आणिदेशात १३ लाख इतक्या महिला बेपत्ता असल्याची नोंद आहे. पण याबाबत राज्य किंवा केंद्रिय महिला आयोगाने कोणतीही ठोस पावले उचललेली नाही. यासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारने  मिळून  काही वेगळी मोहीम सुरू करता येईल का, अशी मागणी आम्ही केली आहे.

Web Title: Supekar and pi shashikant chavans unaccounted assets sushma andhares revelation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 05:09 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • sushma andhare
  • Vaishnavi Hagawane Case

संबंधित बातम्या

Ajit Pawar Memorial: कलावंतांचे प्रेम आणि बारामतीकरांची श्रद्धा; तिरंगा चौकात उभा राहणार अजितदादांचा ऐतिहासिक पुतळा
1

Ajit Pawar Memorial: कलावंतांचे प्रेम आणि बारामतीकरांची श्रद्धा; तिरंगा चौकात उभा राहणार अजितदादांचा ऐतिहासिक पुतळा

Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? “आरोप सिद्ध करा, नाहीतर…”; भेगडेंचा शेळकेंना इशारा
2

Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? “आरोप सिद्ध करा, नाहीतर…”; भेगडेंचा शेळकेंना इशारा

Caste free Village in Maharashtra: पुरोगामी  महाराष्ट्राचे पाऊल पडते पुढे..! ना ब्राह्मण, ना क्षत्रिय, ना दलित….; हे गाव झाले
3

Caste free Village in Maharashtra: पुरोगामी  महाराष्ट्राचे पाऊल पडते पुढे..! ना ब्राह्मण, ना क्षत्रिय, ना दलित….; हे गाव झाले

Maharashtra Politics : “मुद्दामून त्या पक्षाचे नेते त्यांना स्वत:च…; NCP विलीनीकरणावर रोहित पवारांनी स्पष्टपणे मांडली भूमिका
4

Maharashtra Politics : “मुद्दामून त्या पक्षाचे नेते त्यांना स्वत:च…; NCP विलीनीकरणावर रोहित पवारांनी स्पष्टपणे मांडली भूमिका

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्र! पात्रता निकष काय? आवश्यक गुण; जाणून घ्या

सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्र! पात्रता निकष काय? आवश्यक गुण; जाणून घ्या

Feb 18, 2026 | 04:15 AM
राज्यातील Business सेक्टरला मिळणार भरारी; ‘या’ ठिकाणी उभे राहणार ‘ड्रोन क्लस्टर’

राज्यातील Business सेक्टरला मिळणार भरारी; ‘या’ ठिकाणी उभे राहणार ‘ड्रोन क्लस्टर’

Feb 18, 2026 | 02:35 AM
सुर्याचा चढता पारा देतोय पाणीटंचाईला आमंत्रण; पिण्याच्या पाण्याची योग्य नियोजन अन् उपाययोजना करण्याची गरज

सुर्याचा चढता पारा देतोय पाणीटंचाईला आमंत्रण; पिण्याच्या पाण्याची योग्य नियोजन अन् उपाययोजना करण्याची गरज

Feb 18, 2026 | 01:10 AM
इंदापूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी हेमा माडगे यांना संधी द्या; भिगवणकरांची आग्रही मागणी

इंदापूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी हेमा माडगे यांना संधी द्या; भिगवणकरांची आग्रही मागणी

Feb 18, 2026 | 12:30 AM
सौदीच्या प्रिन्सचा ट्रम्प यांना मोठा धक्का! तुर्कीसोबतच्या ‘त्या’ गुप्त करारामुळे अमेरिकेची उडाली झोप

सौदीच्या प्रिन्सचा ट्रम्प यांना मोठा धक्का! तुर्कीसोबतच्या ‘त्या’ गुप्त करारामुळे अमेरिकेची उडाली झोप

Feb 17, 2026 | 11:20 PM
NEP vs SCO, T20 World Cup 2026 : नेपाळचा स्कॉटलंडला दणका! 7 विकेट्सने केले पराभूत; दीपेंद्र सिंग ऐरीची विजयी खेळी 

NEP vs SCO, T20 World Cup 2026 : नेपाळचा स्कॉटलंडला दणका! 7 विकेट्सने केले पराभूत; दीपेंद्र सिंग ऐरीची विजयी खेळी 

Feb 17, 2026 | 10:28 PM
Mohammad Shami ची आग ओकणारी गोलंदाजी! ८ गडी बाद करत निवड समितीचे टेन्शन वाढवलं; पुनरागमनासाठी ठोकला दावा

Mohammad Shami ची आग ओकणारी गोलंदाजी! ८ गडी बाद करत निवड समितीचे टेन्शन वाढवलं; पुनरागमनासाठी ठोकला दावा

Feb 17, 2026 | 10:02 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.