निलेश चव्हाणच्या लॅपटॉपमध्ये काही व्हिडीओ क्लिप असल्याचा आरोप करण्यात आल्याने पोलिसांनी तो जप्त केला होता. पण तो लॅपटॉप माझा नसल्याचे दावा चव्हाणने केला आहे.
दिल्लीतून निलेशने त्याच्यासोबत असलेल्या मैत्रिणीला परत पुण्यास जाण्यासाठी सांगितले. तो स्वत: गोरखपूरच्या बसमध्ये बसला. गोरखपूरमार्गे त्याचा नेपाळला पळून जाण्याचा प्लॅन होता.
समाज म्हणून वैष्णवी हगवणे हिला आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. न्याय मिळण्याच्या प्रक्रियेदरम्यान माध्यमातून होणारे असे चारित्र्यहनन करणे पूर्णपणे चुकीचे आहे.
हगवणेंकडे एकच गाडी आहे. पाच-दहा गाड्या नाहीत, त्या पाच कोटींच्याही नाहीत. त्यांच्याकडे फक्त एकच गाडी आहे आणि ती फोर्ड गाडी आहे. दुसरी जी ९० लाखांच्या गाडीबद्दल ते बोलत आहेत ती…
राजेंद्र हगवणे व त्यांचे कुटुंब मूळचे पुणे जिल्ह्यातील भूकुम येथील असून, सध्या ते बावधन परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांचा कायमस्वरूपी पत्ता हा पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो.