Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईकरांनो आज लोकल ट्रेनने प्रवास करणार आहात? तर मेगाब्लॉकचे वेळापत्रक एकदा पहाचं

  • By Pooja Pawar
Updated On: Sep 25, 2022 | 08:26 AM
मुंबईकरांनो आज लोकल ट्रेनने प्रवास करणार आहात? तर मेगाब्लॉकचे वेळापत्रक एकदा पहाचं
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : आज रविवार २५ सप्टेंबर रोजी लोकल ट्रेनने प्रवास करण्याचा प्लॅन असेल तर त्याआधी आज रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉकचे वेळापत्रक आणि स्थिती जाणून घ्या. २५ सप्टेंबर रोजी रविवार असल्यामुळे अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वे उपनगरीय स्थानकांवर मेगाब्लॉक (Megablock)घेणार आहे. या काळात अनेक गाड्यांवर परिणाम होणार आहे. कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी, प्रवासी येथून मेगा ब्लॉक दरम्यान प्रभावित होणार्‍या गाड्यांचे तपशील तपासू शकतात.

मध्य रेल्वे :
सकाळी ११. ०५ ते दुपारी ३. ४५ वाजेपर्यंत माटुंगा-ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर परिणाम होईल. सकाळी १०. १४ ते दुपारी ३. १८ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान वळवल्या जातील. सीआरने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, गाड्या त्यांच्या नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिरा धावतील. तर कल्याणहून सकाळी १०. २५ ते दुपारी ३. १० या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल सेवा ठाणे ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल, या सेवा ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. या लोकल रेल्वे नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डीएन लोकल नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

हार्बर मार्ग:
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११:४० ते दुपारी ४:४० वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११. १० ते दुपारी४. १० वाजेपर्यंत परिणाम दिसेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोडवरून सकाळी ११. १६ ते दुपारी ४. ४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणारी हार्बर मार्गिका आणि सकाळी १०.४८ ते दुपारी ४: ४३ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सुटणारी वांद्रे/गोरेगाव डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९ :५३ ते दुपारी ३:२०पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०:४५ ते सायंकाळी ५:१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

मेगाब्लॉक दरम्यान विशेष गाड्या :
मेगाब्लॉक दरम्यान पनवेल आणि कुर्ला दरम्यान २० मिनिटांच्या अंतराने विशेष लोकल सेवा चालवण्यात येईल आणि ब्लॉक कालावधीत प्रवाशांना मेन लाइन आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी असेल.

Web Title: Mumbaikars going to travel by local train today so lets have a look at the megablock schedule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2022 | 08:26 AM

Topics:  

  • central railway
  • Megablock

संबंधित बातम्या

Navarashtra Navdurga: मराठमोळी मुंबईची तरूणी ‘मालगाडीतील गार्ड’, श्वेता घोणेचा ‘तुफान एक्स्प्रेस’ प्रवास
1

Navarashtra Navdurga: मराठमोळी मुंबईची तरूणी ‘मालगाडीतील गार्ड’, श्वेता घोणेचा ‘तुफान एक्स्प्रेस’ प्रवास

Mumbai Local: ‘या’ स्थानकांवर लोकल थांबणार नाही! काय आहे मध्य रेल्वेचा निर्णय? वाचा वेळापत्रक
2

Mumbai Local: ‘या’ स्थानकांवर लोकल थांबणार नाही! काय आहे मध्य रेल्वेचा निर्णय? वाचा वेळापत्रक

Karjat News : नेरळ स्थानकातील विकासकामाला कासवाचा वेग; दिरंगाईमुळे प्रवाशांनी व्यक्त केली खंत
3

Karjat News : नेरळ स्थानकातील विकासकामाला कासवाचा वेग; दिरंगाईमुळे प्रवाशांनी व्यक्त केली खंत

Central Railway Recruitment 2025: सेंट्रल रेल्वेत निघाली 2418 पदांची भरती, कसा करावा अर्ज
4

Central Railway Recruitment 2025: सेंट्रल रेल्वेत निघाली 2418 पदांची भरती, कसा करावा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.