Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Muralidhar Mohol News: मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत नाव; मुरलीधर मोहोळ स्पष्टच बोलले…

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर कोण विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मुख्यमंत्री भाजपचा होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र कोणाला संधी मिळणार हे पहावे लागेल.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 30, 2024 | 10:36 AM
Muralidhar Mohol News: मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत नाव;  मुरलीधर मोहोळ स्पष्टच बोलले…
Follow Us
Close
Follow Us:

Murlidhar Mohol: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन आज आठ दिवस उलटून गेले. पण अद्यापही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर झालेला नाही. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी झालेल्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. पण मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू आहे. यात कालपर्यंत पुण्यातील भाजपनेते मुरलीधर मोहोळ यांचेही नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत असल्याची चर्चा सुरू झाल्या.  या चर्चा सुरू झाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिले आहे.

“समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर ! आणि पार्लिमेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे.”

मुख्यमंत्री भाजपचा होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र कोणाला संधी मिळणार हे पहावे लागेल. कारण धक्कातंत्रचा वापर करणे ही भाजपची खासियत आहे. याची जाणीव राजस्थान आणि मध्य प्रदेश पाहायला मिळाली आहे. त्यामुळे राज्यात भाजपकडून सध्या अनेक नावे मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत असल्याचे म्हटले जात आहे. भाजप नेतृत्वाचा इतिहास पाहता महाराष्ट्र राज्यात देखील नवीन चेहरा जाहीर केला जाणार की, फडणवीस यांनाच संधी मिळणार हे पहावे लागेल. भाजपमध्ये कोणते नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.

 

 

 

 

 

 

Web Title: Muralidhar mohols explanation when his name comes up in the discussion for the chief ministers post nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2024 | 09:26 AM

Topics:  

  • Muralidhar Mohol
  • Pune Politics

संबंधित बातम्या

Krishnarao Bhegde passes away: मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडेंचे निधन
1

Krishnarao Bhegde passes away: मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडेंचे निधन

पुणेकरांसाठी खुशखबर! Metro च्या ‘या’ टप्प्याला केंद्र सरकारची मंजूरी; कसा असणार प्रोजेक्ट? पहाच…
2

पुणेकरांसाठी खुशखबर! Metro च्या ‘या’ टप्प्याला केंद्र सरकारची मंजूरी; कसा असणार प्रोजेक्ट? पहाच…

Local Body Elections 2025: मुंबई,पुणे महापालिका निवडणुका आणखी लांबणीवर पडणार; नेमकं काय आहे कारण?
3

Local Body Elections 2025: मुंबई,पुणे महापालिका निवडणुका आणखी लांबणीवर पडणार; नेमकं काय आहे कारण?

Pune NCP : पुणे शहरात राष्ट्रवादीचे दोन शहराध्यक्ष…; रुपाली पाटील ठोंबरे यांच्या खांद्यावर दिली मोठी जबाबदारी
4

Pune NCP : पुणे शहरात राष्ट्रवादीचे दोन शहराध्यक्ष…; रुपाली पाटील ठोंबरे यांच्या खांद्यावर दिली मोठी जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.