पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमिनी व्यवहार प्रकरणात जैन समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. या प्रकरणात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुनींची भेट घेतली. या भेटीनंतर रवींद्र धंगेकर यांनी एक पोस्ट करत नवीन बॉम्ब टाकला आहे. त्यामुळे पुण्याचे राजकारण आणखीनच तापले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारही मोठी मदत करत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरीव मदत केली जाईल. संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे
धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयापूर्वी मुंबईत एचएनडी जैन बोर्डिंग संदर्भातील अती तातडीची सुनावणी पार पडली. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. योगेश पांडे यांनी भक्कम कायदेशीर बाजू मांडली.
पुणेकरांसाठी हा निर्णय म्हणजे वाहतूक कोंडीवरचा उपाय आणि वेगवान प्रवासासाठी एक मोठं पाऊल ठरणार आहे. महत्त्वाचे म्हणजे पुर्वेकडील आयटी हब मेट्रोने जोडले जाणार आहे.
पुण्याच्या विमानतळाचा विचार करताना पुढच्या पन्नास वर्षाचा विचार आम्ही करत आहोत. त्यामुळे २०० एकर पेक्षा जास्त जागा ताब्यात घेण्याचा आमचं नियोजन आहे,असे मुरलीधर मोहोळ म्हणाले.
पुणे विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण करण्यात येणार असून यासाठी सैन्य दलाची आणि खासगी जागा प्रत्यक्षात किती लागणार आहे? याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे मोहोळ म्हणाले.
Muralidhar Mohol: पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल काही महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आले असून या टर्मिनलवरुन होणाऱ्या उड्डाणांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर कोण विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मुख्यमंत्री भाजपचा होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र कोणाला संधी मिळणार हे पहावे लागेल.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. आता भाजप नेते व केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांची शिवतीर्थावर भेट होणार आहे. निवडणुकीच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची ठरणार आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत महाराष्ट्राची मान उंचवणाऱ्या ऑलिम्पिक वीरांचा तसेच जागतिक स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंचा पुणेकर नागरिकांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. सोमेश्वर फाऊंडेशन आणि क्रीडा जागृती…
पुणे : मला अचानक आलेला जेपी नड्डांच्या पीएचा फोन आणि मंत्रिपदाची शपथ घ्यायचीये, हे सर्व स्वप्नवत होते. आणि मोठे दडपण वाढले होते. अशी कबुली मिश्कील कबुली केंद्रीय राज्य सहकार मंत्री…
नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा अवघ्या काही तासांमध्ये पार पडणार आहे. त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची भेट झाली आहे.
पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (कोथरूड) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (रविवार पेठ) या दोन उमेदवारांमध्ये प्रमुख लढत झाली. या दोन्ही उमेदवारांसह २ प्रमुख उमेदवार रिंगणात होते.
पुणे : शहरातील सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग एमएसएमई आणि स्टार्टॲप्सच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी…
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांशी कधीही तडजोड केली जाणार नाही. तसेच राज्यातील गडकोट आणि दुर्गांच्या संवर्धनाचे काम कर्तव्य भावनेतून मी करीन, असे आश्वासन महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ…
पुणे : बिबवेवाडी येथील ईएसआयसी अर्थात कामगार विमा रुग्णालयात 100 बेडचे सुसज्ज रुग्णालय कार्यान्वित झाले असून 16 एकर जागेतील सात मजली इमारतीत 500 खाटांचे सर्व आधुनिक सोयींनी सुसज्ज विस्तारित रुग्णालयाचे…