Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती

अल्पावधीतच त्यांनी संघटनात्मक बांधणीसह पक्षवाढीसाठी प्रभावी काम करत आपला ठसा उमटवला. सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये त्यांनी नेतृत्व करत पत्नी सुनंदा पाटील यांना विजयी केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 23, 2026 | 11:46 AM
सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती

सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती

Follow Us
Follow Us:

कराड : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय, तसेच काँग्रेसचे सक्रिय नेते नामदेव पाटील यांची सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ही नियुक्ती जाहीर केली.

यापूर्वी सहा महिन्यांपूर्वीच नामदेव पाटील यांच्याकडे कराड दक्षिण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. अल्पावधीतच त्यांनी संघटनात्मक बांधणीसह पक्षवाढीसाठी प्रभावी काम करत आपला ठसा उमटवला. सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये त्यांनी नेतृत्व करत पत्नी सुनंदा पाटील यांना विजयी केले. तसेच कराड पंचायत समितीच्या वारूंजी गणात रवींद्र बडेकर यांना विजयी करून या भागातील काँग्रेसचे वर्चस्व अधिक मजबूत केले.

गेल्या महिन्यात काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय निरीक्षकांनी जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भात जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली होती. त्यावेळी नामदेव पाटील यांच्या नावाला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना नामदेव पाटील यांनी, सर्वांना सोबत घेऊन सातारा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष पुन्हा मजबूत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू, असे सांगितले.

राजकारण, समाजकारण आणि उद्योग क्षेत्रात शून्यातून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे ५३ वर्षीय नामदेव पाटील यांनी वारूंजी गावचे सरपंच, कराड पंचायत समिती सदस्य, वीट भट्टी संघटनेचे तालुकाध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या प्रभावीपणे सांभाळल्या आहेत. त्यांच्या नियुक्तीचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री सतेज पाटील, आमदार विश्वजित कदम यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्त्यांनी स्वागत करत अभिनंदन केले आहे.

“भाजपाने वोटचोरी करून महाराष्ट्रात सत्ता मिळवली, मतदारयादीत घोळ करणा-यांना जेलमध्ये जावे लागेल,” – हर्षवर्धन सपकाळ

Web Title: Namdev patil appointed as district president of the satara district congress committee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • Congress Politics

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.