दिग्विजय सिंह यांच्या या पोस्टवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानात आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनीदेखील सिंह यांच्या या पोस्टला समर्थन दिले आहे. तसेच काँग्रेसच्या संघटनावरही भाष्य केलं आहे.
दिग्विजय सिंह यांनी काँग्रेस कोअर किमिटीच्या बैठकीपूर्वीच ही पोस्ट केली होती. त्यानंतर ते स्वत: बैठकीला उपस्थित होते या वस्तुस्थितीमुळे या पोस्टचे महत्त्व आणखी वाढले आहे.
गेल्या चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होत आहेत. राज्य सरकारला निवडणुका घ्यायच्या नव्हत्या.
राज्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार होते. पण आदल्या दिवशी म्हणजे, 1 डिसेंबरला 24 नगराध्यक्ष आणि 150 हून अधिक नगरसेवकपदांसाठी होणारी निवडणूक पुढे ढकलण्यात आली.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला मोठा पराभव हा सामान्य राजकीय बदलाचा परिणाम नव्हता, तर तो अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयए आणि इस्रायलच्या मोसादच्या कथित कटाचा परिणाम होता.
काँग्रेस पक्षाच्या मूलभूत तत्त्वांबाबत, शिस्त आणि संघटनात्मक शिष्टाचाराबाबत हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल आणि पक्षाच्या व्यासपीठाबाहेर वारंवार अवांछित आणि दिशाभूल करणारी विधाने केल्याबद्दल कारवाई केल गेली.
नगरपंचायतमध्ये भाजपला सत्ता आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माजी नगरसेविका कल्पना मारोटकर यांनाही उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजपाला रामराम ठोकला. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर आघाडी करायची की स्वबळावर लढायचे याचा निर्णय घेतला जाईल. मात्र, या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा लढवण्यावर काँग्रेस पक्षाचा भर असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व मनसेप्रमुख राज ठाकरे हे बंधू 20 वर्षांनी एकत्र आले आहेत. ठाकरे बंधू युती करण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या दिग्गजांनी पक्षाला रामराम ठोकल्याने काँग्रेसला मोठं खिंडार पडलं असून, धुळे जिल्ह्यात पक्षाची ताकद घटल्यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
Bansuri Swaraj Viral Video : भाजप खासदार बांसुरी स्वराज यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप केला जातोय.
कुणाल राऊत यांनी आपला प्रभाव वाढवण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर करून अधिकाऱ्यांना निलंबित केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर युवक काँग्रेसमधील गटबाजीही सार्वजनिक झाली.
भाजपाला मतचोरी वाट कामठीच्या आमदाराने दाखवली. एका-एका मोबाईलवरून 500 मतदारांची नोंदणी केली. एका झोपडीत 200 मतदार मतदारांनी नावे घुसवली आहेत. त्यामुळे पहिला बंदोबस्त कामठीच्या आमदाराचा करायचा आहे.
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सतेज पाटील यांची भेट घेत काँग्रेससोबत राहण्याची ग्वाही दिली. काँग्रेसची विचारधारा एकसंघपणे राधानगरी तालुक्यात पुढे नेण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असा निर्धार या सर्वांनी व्यक्त केला.
यात नाना पटोलेंच्या कार्यकारिणीतील अनेकांचा समावेश आहे. परंतु, तरुणांना थेट सरचिटणीस बनवून त्यांना संधी देण्याचे धाडस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दाखवले.
गोरंट्याल यांच्यासोबत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकेचे अनेक माजी सदस्यही भाजपमध्ये सामील होतील, ज्यामुळे जालना विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार आहे.
महाराष्ट्र पावसाळी अधिवेशन २०२५: मंगळवारी पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत बराच गोंधळ झाला. काँग्रेस आमदार नाना पटोले यांना सभापती राहुल नार्वेकर यांनी दिवसभरासाठी निलंबित केले.