Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिल्ह्यात काेराेना नियंत्रणात पर्यटनस्थळे, वसतिगृहे सुरू हाेणार : पालकमंत्री

जिल्ह्यात तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन बंद करण्यात आलेली पर्यटनस्थळे तसेच वसतिगृहे पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्याची घाेषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात काेराेना आढावा बैठकीत सर्व मािहती घेतल्यानंतर त्यांनी ही घाेषणा केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 31, 2022 | 07:18 PM
जिल्ह्यात काेराेना नियंत्रणात पर्यटनस्थळे, वसतिगृहे सुरू हाेणार : पालकमंत्री
Follow Us
Close
Follow Us:

नाशिक (वा.) : जिल्ह्यात तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन बंद करण्यात आलेली पर्यटनस्थळे तसेच वसतिगृहे पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्याची घाेषणा पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात काेराेना आढावा बैठकीत सर्व मािहती घेतल्यानंतर त्यांनी ही घाेषणा केली.

म्युकरमायकाेसिसचा रुग्ण नाही

ते पुढे म्हणाले, रुग्णसंख्या १८ हजार ५०० वरून १५ हजार ५०० वर आलेली असून, ३ हजाराने रुग्णसंख्या घटली. पॉझिटिव्हिटी रेट ४१ टक्क्यांहून २७ टक्क्यांवर आला आहे. यासोबतच म्युकरमायकोसिस एकही रुग्ण नाशिक शहरात नाही. दुसरीकडे शाळा सुरू झालेल्या असून, कुठेही मुले बाधित झालेले नसल्याचे चित्र आहे. प्राधान्याने लसीकरण वाढविण्याची आवश्यकता असून, विशेषतः मालेगावसह येवला, नांदगाव, निफाड, सिन्नरसह इतर तालुक्यात मोबाईल व्हॅन पाठविण्यात येत आहेत.

विद्यार्थ्यांची अडचण दूर हाेणार

जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली तरीदेखील रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी पावले उचलली जात असून, कोरोना नियमांचे पालन करत पर्यटनस्थळावरील निर्बंध उठविण्यात येत असल्याची घोषणा पालकमंत्री भुजबळ यांनी केली. शालेय विद्यार्थ्यांची अडचण होत असून, वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

मालेगावमध्ये लसीकरण कमी असल्याने याठिकाणी लसीकरण वाढविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. व्हॅक्सीन आता मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध असल्याने कायमच शासन आता मोफत स्वरूपात व्हॅक्सीन मिळणार नाही. त्यामुळे मोफत व्हॅक्सीन लवकरात लवकर घेण्यात यावे.

Web Title: Tourist places hostels will be started in the district under corona restriction says chhagan bhujbal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2022 | 07:18 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • छगन भुजबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.