छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर मी मुंबईत बोललो आहे. मला माझे काम करत राहयाचे आहे. आम्ही कामाला महत्त्व देतो. मी मांडलेली भूमिका चुकीची ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असं विरोधकांना अजित…
शेतकऱ्यांच्या (Farmer) मागणीनुसार राष्ट्रीयीकृत बँका (National bank) तसेच जिल्हा बँकांनी लवकरात लवकर शेतकरी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना…
गेली १९५ वर्षे शुध्दता, परंपरा, विश्वास, पारदर्शकता आणि नाविन्यता या पंचसूत्रीच्या भक्कम पायावर उभ्या राहिलेल्या व निरंतर प्रगती करत असलेल्या प्रसिद्ध चंदुकाका सराफ अॅन्ड सन्स् प्रा. लि. यांच्या नाशिक सुवर्ण…
वाढत्या महागाईवरून पंतप्रधान मोदी यांची खिल्ली उडवली. 'कैसा लगता है, अच्छा लगाता है' या फिल्मी गाण्याची आठवण भाषणातून करून पेट्रोल शंभरी पार, गॅसचा भाव १ हजारांच्या पुढ़े जात आहे, असे…
सांगोला हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. दुष्काळावर मात करण्यासाठी लोकसहभागातून कासाळ ओढ्याचे पुनर्जीवन केले. ग्रामस्थांच्या या कामामुळे महूदला राष्ट्रीय जल पुरस्कार मिळाला आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.७) महुद बु. सांगोला येथे शेतकरी परिषद होत आहे. यावेळी सांगोला तालुक्यातील उद्ध्वस्त झालेल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विचारमंथन करण्यात…
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी चाले (ता. मुळशी) येथील स्वस्त धान्य दुकानास अचानक भेट देऊन तेथे सर्व अटी व नियमांचे पालन केले जाते की नाही याची पाहणी…
येवला दौऱ्यावर आलेले येवल्या भुजबळ म्हणाले की, गेल्या सात वर्षापासून मराठी भाषेला अभिजात भाषेला दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, अजूनही मराठी भाषेला अभिजात दर्जा भारत सरकारकडून…
राज्यात शिवभोजन योजना सर्वात लोकप्रिय योजना ठरली आहे. सर्वसामान्य गरजू नागरिकांना या योजनेचा लाभ व्हावा, यासाठी शिवभोजन केंद्राची नियमित तपासणी करण्यात यावी. शिवभोजन केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळल्यास तातडीने कार्यवाही…
तसेच शेतक-यांमध्ये आधीच असंतोष आहे त्यामुळे कोणतीही कारवाई करण्यापूर्वी त्याची किमान सूचना व माहिती सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, अशा सूचना पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी बैठकीत दिल्या
जिल्ह्यात तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन बंद करण्यात आलेली पर्यटनस्थळे तसेच वसतिगृहे पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्याची घाेषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात काेराेना आढावा बैठकीत सर्व मािहती घेतल्यानंतर…
ओबीसी आरक्षणाबाबत (on OBC reservation) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने (The Supreme Court's decision) ओबीसींमध्ये खळबळ उडाली आहे. आरक्षणबाबत ओबीसींच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे ओबीसींना न्याय द्यायचा असेल तर…
नाशिक (Nashik) जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (due to the lockdown) कोरोनाबाधिंताची संख्या (the number of corona sufferers) दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात 12 ते 23 मे पर्यंत लागू…