Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवराष्ट्र बातमीच्या दणका! खुलेआम भरस्त्यात हुक्का पार्टी करणाऱ्याला एकाला अटक दोन आरोपीच्या शोधात पोलीस

मध्यरात्री भरस्त्यात हुक्का पार्टी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. डोंबिवली येथील स्टेशन परिसराच्या हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली. नवराष्ट्रने ही बातमी केल्यानंतर खडबडुन जागा झालेल्या पोलीस प्रशासनाने हुक्का पार्टी करणाऱ्या अक्षय पवार या तरुणाला अटक केली आहे तर दोन आरोपींच्या पोलीस शोधात आहे.

  • By Aparna
Updated On: Jun 30, 2023 | 07:27 PM
नवराष्ट्र बातमीच्या दणका! खुलेआम भरस्त्यात हुक्का पार्टी करणाऱ्याला एकाला अटक दोन आरोपीच्या शोधात पोलीस
Follow Us
Follow Us:

डोंबिवली : मध्यरात्री भरस्त्यात हुक्का पार्टी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. डोंबिवली येथील स्टेशन परिसराच्या हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली. नवराष्ट्रने ही बातमी केल्यानंतर खडबडुन जागा झालेल्या पोलीस प्रशासनाने हुक्का पार्टी करणाऱ्या अक्षय पवार या तरुणाला अटक केली आहे तर दोन आरोपींच्या पोलीस शोधात आहे.

सुसंस्कृत सुशिक्षित अशी ख्याती असलेल्या डोंबिवली शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालल्याचे दिसून येतेय. डोंबिवली पूर्व स्टेशन परिसरात एक तरुण भर रस्त्यात हुक्का पार्टी करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होता. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारासचा हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात होते. दरम्यान या घटना स्थळापासून काही मिनटावर डोंबिवली पोलीस स्टेशन,एसीपी कार्यलय आहे . रात्रीच्या सुमारास स्टेशन परिसरात पोलिसांची गस्त सुरू असल्याचा दावा पोलिसांकडून केला जातो .हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलिसांचा हा दावा फोल ठरल्याचे दिसून आला. त्यामुळे नागरिकांची सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात होता. नवराष्ट्र ने बातमी केल्यानंतर या प्रकरणात पोलिसांकडून हुक्का पार्टी करणाऱ्यांचा शोध सुरू झालं व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या एका तरुणाला डोंबिवली रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या तर उर्वरित दोन तरुणांची ओळख पटली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.. अक्षय पवार असं अटक करण्यात आलेला तरुणाचे नाव आहे. हुक्का पिणारा सुरज साळुंखे व त्याचा मित्र पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत .

Web Title: Navrashtra news bang one person was arrested for hookah party in the open police is looking for two accused nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2023 | 07:27 PM

Topics:  

  • Dombivli News

संबंधित बातम्या

Dombivli News: डी मार्टसमोरील रिक्षाचालकांकडून प्रवाशांना अवाजवी भाडे? विरोध केल्यास दमदाटीचा आरोप
1

Dombivli News: डी मार्टसमोरील रिक्षाचालकांकडून प्रवाशांना अवाजवी भाडे? विरोध केल्यास दमदाटीचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.