डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारती प्रकरणात फसवणूक झालेल्या रहिवाशांनी बिल्डर, भूमाफिया आणि शासकीय अधिकाऱ्यांविरोधात विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.
डोंबिवली पूर्वेतील शिवमंदिर रस्त्यावरील दत्तनगर भागातील स्मशानभूमीच्या छताला सततच्या उष्ण ज्वालांनी छिद्रे पडली आहेत. या छिद्रांमधून पावसाचे पाणी थेट लाकडे रचलेल्या चित्तेवर, स्मशानभूमीत पडत असल्याने स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे.
दिवसेंदिवस वाढणाऱ्या गर्दीमुळे अनेकांचा जीव जात आहे. त्यामुळे अनेकजण धावत्या लोकलमधून पडून बळी गेलेल्या प्रवाशांची लोहमार्ग पोलिसांकडील अधिकृत आकडेवारी पाहिली तरी हे ज्वलंत वास्तव आपल्या लक्षात येईल. त्यामुळे डोंबिवलीत विविध…
ट्रक चालकाचा आणि चार दुचाकी चालवणाऱ्या गटामध्ये पार्किंगवरून वाढ झाला. दोन्ही गटांमधील वाद चिघळला, दुचाकी चालवणाऱ्या तरुणांच्या टोळक्याने गोदामातील कामगार आणि बबलूला मारहाण केली. गोदामातील लोक गोदाम सोडून पळून गेले.…
दिव्यांगाना योग अभ्यासासाठी आर्ट ऑफ लिव्हींग यांच्याकडून कॅम्पचे आयोजन करणे, दिव्यांगासाठी शैक्षणिक दर्जा उंचावणे तसेच इतर लाभ मिळणेसाठी काउन्सेलिंग सेंटरमधून फॅसिलिटेशन सुरु करणे इत्यादी बाबींवर सदर बैठकीत चर्चा करण्यात आली.
डोंबिवलीमध्ये महायुतीतील भाजप आणि शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा जिंकल्याने कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वत्र लागले. कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा शिवसेना आणि भाजप या…
डोंबिवलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, दोन रिक्षा चालकांमध्ये जोरदार वाद झाल्यामुळे दुसऱ्या रिक्षाचालकावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आजूबाजूच्या परिसरामध्ये…
डोंबिवली एमआयडीसीमध्ये आगीचे सत्र सुरुच आहे. डोंबिवलीमधील सोनार पाडा एमआयडीसीमधील एका कंपनीत स्फोट झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी फेज-२मधील एका कंपनीत हा स्फोट झालाय.
डोंबिवलीत एका पाळणाघरात चिमुकल्यांची शारीरीक आणि मानसिक छळ केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. डोंबिवलीत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने हे प्रकरण उघडकीस आणले आहे.
कल्याण – महिला रिक्षा प्रवाशाचे अपहरण करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून नग्न अवस्थेत तिला धावत्या रिक्षातून फेकून दिल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत शुक्रवारी रात्री घडली. महिलेचे दैव बलवत्तर म्हणून त्याचवेळी गस्तीवर…
डोंबिवली : साखरपुड्याच्या कार्यक्रम सुरू असताना रूममध्ये असलेले दागिने आणि रोकड पाहून दोन ब्यूटीशियन तरुणींची नियत फिरली. दोघींनी नवरीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. मात्र, तिचे हे कृत्य तिसरा डोळा सीसीटीव्ही बघत होता.…
मध्यरात्री भरस्त्यात हुक्का पार्टी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. डोंबिवली येथील स्टेशन परिसराच्या हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली. नवराष्ट्रने ही बातमी केल्यानंतर खडबडुन जागा झालेल्या पोलीस…
डोंबिवली : नंदू जोशी प्रकरणात काँग्रेसने आता पीडितेला पाठिंबा दिला आहे. पीडितेने नंदू जोशी यांना अटक करण्याची मागणी करीत गेल्या आठ दिवसांपासून मानपाडा पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरू केले आहे. उपोषणस्थळी…
पोलिसांनी अमन यादव याला ताब्यात घेतले व गुन्हा दाखल करत विनयभंग करणाऱ्या या विकृत तरुणाने आणखीन किती मुलींसोबत असा प्रकार केला आहे, याचा तपास आत्ता पोलिस करीत आहेत.