• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ncp Mla Sunil Shelke Targets Bjp In Local Body Elections 2025

Maharashtra Politics : वडगाव मावळमध्ये महायुतीमध्ये जुंपली; प्रचाराच्या तोफांमधून आमदार शेळकेंचा भाजपवर निशाणा

 वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 पार्श्वभूमीवर मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी भाजपवर थेट आणि खळबळजनक आरोपांची सरबत्ती करत वातावरण तापवले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 24, 2025 | 01:27 PM
NCP MLA Sunil Shelke targets BJP in Local Body Elections 2025

एनसीपी आमदार सुनील शेळके यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Maharashtra Politics : वडगाव मावळ : सतिश गाडे : वडगाव मावळमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. वडगाव मावळमध्ये महायुतीमध्ये मैत्रिपूर्ण लढत होत असल्याचे दिसून आले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असून यामुळे वेगळीच निवडणुकीची रंगत दिसून येत आहे. वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 पार्श्वभूमीवर मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी भाजपवर थेट आणि खळबळजनक आरोपांची सरबत्ती करत वातावरण तापवले आहे. एका प्रबळ सभेत बोलताना त्यांनी भाजपकडून पैशांच्या बळावर उमेदवारी दिल्याचा गंभीर आरोप केला.

भाजपच्या एका महिला उमेदवाराचा दाखला देत आमदार सुनील  शेळके म्हणाले, “अचानक एका महिला उमेदवाराला राजकारणात का आणले? ‘गुलाब काकांकडे लय माल आलाय’ म्हणून उमेदवारी दिली का? पैशांच्या जोरावर उमेदवार ठरवणार्‍या पक्षाकडून शहराचा विकास कसा अपेक्षित?” या प्रश्नांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महायुती म्हणून राज्यामध्ये एकत्र लढत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे एकमेकांवर गंभीर आरोप करताना दिसत आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

आमदार सुनील शेळके यांनी पुढे सांगितले की, अजित पवारांच्या नेतृत्वाखाली वडगावसाठी मोठा निधी आणला असून नागरी सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा व सार्वजनिक प्रकल्पांसाठी कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. आम्ही दिलेल्या आश्वासनांनुसार तीन वर्षांत कामे पूर्ण केली नाहीत, तर पुन्हा आमदारकीसाठी मत मागायला येणार नाही,” असे खुले आव्हान देत त्यांनी राजकीय प्रामाणिकतेचा मुद्दा उठवला. यामुळे वडगाव मावळच्या राजकारणामध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचे दिसत आहे.

जोरदार राजकीय वाद

जनतेला थेट संदेश देताना आमदार सुनील शेळके म्हणाले की, “काम करतो मत द्या, काम नाही केलं तर घराच्या बाहेर ठेवा.”
यातून आगामी निवडणूक विकास विरुद्ध पैशांची ताकद या मुद्द्यावर लढली जाण्याचे संकेत स्पष्ट झाले आहेत. आमदार सुनील शेळके यांच्या या विधानांमुळे वडगावातील राजकारणात तापमान चढत असून पुढील काही दिवसात आरोप-प्रत्यारोपांतून निवडणूक रंगतदार होणार, असे स्पष्टपणे दिसून आले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

प्रचाराला जोरदार सुरुवात

वडगाव कातवी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वच पक्षांचा प्रचार वेग घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा आज भव्य जल्लोषात शुभारंभ झाला. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अबोली मयुर ढोरे यांच्यासह सर्व 17 नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी ग्रामदैवत श्री पोटोबा महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेत प्रचारयात्रेला प्रारंभ केला. यानंतर पंचमुखी मारुती मंदिरापासून पंचायत समिती चौकापर्यंत भव्य पायी रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान ढोल-ताशांचा गजर, पक्षाचे झेंडे, घोषणाबाजी आणि शेकडो कार्यकर्त्यांची उत्साहपूर्ण उपस्थिती यामुळे परिसर दणाणून गेला. स्त्री-पुरुष, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी हजेरी पाहायला मिळाली.

Web Title: Ncp mla sunil shelke targets bjp in local body elections 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 01:27 PM

Topics:  

  • Maharashtra Local Body Election
  • Maval Politics
  • political news

संबंधित बातम्या

Rajyasabha Election : बिहारमध्ये राज्यसभा निवडणुकीवरुन रंगले राजकारण; तेजस्वी यादवांना खासदारकीची संधी मिळणार?
1

Rajyasabha Election : बिहारमध्ये राज्यसभा निवडणुकीवरुन रंगले राजकारण; तेजस्वी यादवांना खासदारकीची संधी मिळणार?

BMC कडे 81 हजार कोटी रुपयांच्या ठेवी; विकासकामांसाठी टप्प्याटप्प्याने वापरणार…! महापौर रितू तावडेंचे आश्वासन
2

BMC कडे 81 हजार कोटी रुपयांच्या ठेवी; विकासकामांसाठी टप्प्याटप्प्याने वापरणार…! महापौर रितू तावडेंचे आश्वासन

Ajit Pawar Death : VSR च्या मालकांची विमानामध्ये डुलकी; जय पवारांनी शेअर केला धक्कादायक व्हिडिओ
3

Ajit Pawar Death : VSR च्या मालकांची विमानामध्ये डुलकी; जय पवारांनी शेअर केला धक्कादायक व्हिडिओ

PM Modi in Puducherry: “पुद्दुचेरीला दिल्लीतील एका कुटुंबासाठी ATM बनवले…; PM मोदींचा भाषणातून काँग्रेसवर निशाणा
4

PM Modi in Puducherry: “पुद्दुचेरीला दिल्लीतील एका कुटुंबासाठी ATM बनवले…; PM मोदींचा भाषणातून काँग्रेसवर निशाणा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
होळी सणाचा आनंद वाढवण्यासाठी घरी बनवा थंडगार पान शॉट्स, गारेगार ड्रिंक पिऊन व्हाल फ्रेश

होळी सणाचा आनंद वाढवण्यासाठी घरी बनवा थंडगार पान शॉट्स, गारेगार ड्रिंक पिऊन व्हाल फ्रेश

Mar 03, 2026 | 08:00 AM
Israel-Iran War : जगात पुन्हा धोका वाढणार? अमेरिकेने म्हटले, ‘खरे हल्ले अजून बाकी…’

Israel-Iran War : जगात पुन्हा धोका वाढणार? अमेरिकेने म्हटले, ‘खरे हल्ले अजून बाकी…’

Mar 03, 2026 | 07:46 AM
कार खराब झाली? मेकॅनिककडे जाण्याअगोदर करा ही 4 कामं; पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल

कार खराब झाली? मेकॅनिककडे जाण्याअगोदर करा ही 4 कामं; पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल

Mar 03, 2026 | 06:15 AM
रंगपंचमीचे रंग जणू…! रंगपंचमीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल रंगीबेरंगी प्रेम

रंगपंचमीचे रंग जणू…! रंगपंचमीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल रंगीबेरंगी प्रेम

Mar 03, 2026 | 05:30 AM
Apple Event 2026: लेटेस्ट M4 चिपसेटसह iPad Air (2026) लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Apple Event 2026: लेटेस्ट M4 चिपसेटसह iPad Air (2026) लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Mar 03, 2026 | 05:25 AM
Pune Weather: ऐन उकाड्यात पुणेकरांना दिलासा; थंडी परतली असल्याने…

Pune Weather: ऐन उकाड्यात पुणेकरांना दिलासा; थंडी परतली असल्याने…

Mar 03, 2026 | 02:35 AM
अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूमुळे जग होणार रक्तरंजित; त्यांच्या हत्येमुळे इराणचा स्वाभिमानाला तडा

अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूमुळे जग होणार रक्तरंजित; त्यांच्या हत्येमुळे इराणचा स्वाभिमानाला तडा

Mar 03, 2026 | 01:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.