
दुचाकीस्वारांनी व्हा सावध!
विक्रमगडः विक्रमगड रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे, रस्त्यांवरील सुरक्षितता वाढवणे आणि नागरिकांनी वाहतूक नियमांचे गांभीर्याने पालन करणे या प्रमुख उद्देशांनी केंद्र सरकारने केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८८ (Motor Vehicles Act, 1988) मध्ये मोठे बदल केले असून, मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम, २०१९ लागू केला आहे. या नवीन कायद्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पूर्वीपेक्षा अनेक पटींनी अधिक दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे, ज्यामुळे वाहनचालकांमध्ये अधिक जबाबदारीची भावना निर्माण होणे अपेक्षित आहे.
दुचाकी चालकांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काही नियमांचे उल्लंघन केल्यास वाढीव दंड आणि कठोर शिक्षेची तरतूद खालीलप्रमाणे आहेः ₹उल्लंघन मोटार वाहन कायद्यातील कलम संभाव्य दंड (२०१९ कायद्यानुसार) अतिरिक्त परिणाम हेल्मेटशिवाय वाहन चालवणे १,०००/- पर्यंत तीन महिन्यांसाठी चालक परवाना रद्द होण्याची शक्यता. ट्रिपल सीट प्रवाससाठी १,०००/- पर्यंत क्षमतेपेक्षा जास्त व्यक्तींना घेऊन प्रवास करणे.
HSRP Number Plate नाही? ‘इतका’ मोठा दंड भरायला तयार राहा! सगळा खिसा होईल रिकामा
दुचाकी चालकांसाठी कठोर नियम, संभाव्य दंड
विनापरवाना वाहन चालवणे (कलम ३/१८१) २५,०००/- पर्यंत होणार आहे. प्रदूषण प्रमाणपत्र नसणे (कलम १९०(२)) ११०,०००/- पर्यंत विमा नसलेले वाहन (कलम १४६/१९६) १२,०००/-(पहिल्यांदा) / १४,०००/- (पुन्हा उल्लंघन केल्यास) वैध विमा असणे कायदेशीररित्या अनिवार्य आहे. वाहन चालवताना मोबाईल वापरणे (कलम १८४ (सी)) ₹ ५,०००/- पर्यंत
टीपः फक्त नेव्हिगेशनसाठी मोबाईल स्टँडवर वापरण्याची परवानगी आहे. अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालवणे (कलम ४/१८१, ५/१८०) २ २५,०००/- पर्यंत (वाहन मालक / पालकास) वाहनाची नोंदणी एक वर्षासाठी रद्द, अल्पवयीन व्यक्तीस २५ वर्षांपर्यंत परवाना नाही. तीन वर्षांवरील लहान मुलाला घेऊन प्रवास करताना चालकाने मुलांसाठी सुरक्षितता उपकरणे वापरणे आणि वाहनाची वेगमर्यादा ६० किमी/तास पेक्षा जास्त न ठेवणे अनिवार्य आहे, सर्व वाहनांसाठी सामान्य नियम आणि दंड (चारचाकी, बस, ट्रक इ.) सुरक्षित रस्ते व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी सर्व प्रकारच्या मोटार वाहन कायद्यातील कलम उदाहरणादाखल दंड दिले आहेत.
रेल्वेच्या विनातिकीट प्रवाशांची तपासणी; फुकट्यांकडून 4.9 लाखांचा दंड वसूल, फक्त एकाच दिवशी…
वाहनांसाठी लागू असलेले काही प्रमुख नियम आणि वाढवलेले दंड
नियमांचे उल्लंघन झाल्यास दंड