• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Latest Auto News Not Installing Hsrp Number Plate Can Fined 1000 Rupees

HSRP Number Plate नाही? ‘इतका’ मोठा दंड भरायला तयार राहा! सगळा खिसा होईल रिकामा

जर तुम्ही अजूनही एचएसआरपी नंबर प्लेट बनवून घेतली नसेल तर मग तुम्हाला चांगला दंड बसू शकतो. त्यात अजूनही एका जिल्ह्यात 7 लाखांपेक्षा जास्त वाहनांना जुन्याच नंबर प्लेट लावल्या आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 01, 2025 | 04:32 PM
HSRP Number Plate नाही? 'इतका' मोठा दंड भरायला तयार राहा!

HSRP Number Plate नाही? 'इतका' मोठा दंड भरायला तयार राहा!

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • 30 नोव्हेंबरपर्यंत वाहनधारकांना एचएसआरपी (HSRP) नंबरप्लेट बसविण्याची अंतिम मुदत
  • सोलापुरात 7 लाखांपेक्षा जास्त वाहनांना जुन्याच नंबर प्लेट

काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने एचएसआरपी नंबर प्लेट सगळ्या वाहनांसाठी सक्तीचे केले आणि वाहन चालकांमध्ये एकच गोंधळ उडाला. जो तो HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी धावपळ करत होतो. हीच धावपळ कमी व्हावी म्हणून राज्य सरकाने एकदा नाही दोनदा नाही तर 5 वेळा मुदतवाढ दिली. मात्र अजूनही कित्येक लोकांनी त्यांच्या वाहनांसाठी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घेतली नाही. अशाच वाहनांवर आता वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरु केली आहे. महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात तर अजूनही 7 लाखांपेक्षा अधिक वाहने एचएसआरपी नंबर प्लेटशिवायच चालवत आहे.

सोलापूरात HSRP नंबर प्लेटकडे कानाडोळा!

आतापर्यंत 5 वेळा मुदतवाढ देऊनही सोलापूर जिल्ह्यातील 9 लाख 26 हजार 831 वाहनांपैकी 7 लाख 26 हजार 918 वाहने एचएसआरपी शिवाय धावत आहेत. आता राज्य सरकारकडून 30 नोव्हेंबरपर्यंत वाहनधारकांना एचएसआरपी (HSRP) नंबरप्लेट बसविण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. मात्र, सध्याच्या घडीला एकूण वाहनांपैकी सुमारे 75 टक्के वाहने अजूनही या नंबरप्लेटशिवाय रस्त्यावर धावत आहेत.

मुदत संपल्यानंतर, मोटार वाहन कायद्यातील कलम 177 अंतर्गत पहिल्यांदा 1000 रुपयांचा दंड होणार असून, पुढील प्रत्येकवेळी 1500 रुपयांचा दंड आकारला जाईल, अशी माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Akola: पर्यावरणपूरक खरेदीसाठी ‘वेटिंग’; अकोल्यात १० महिन्यांत २७९७ ई-वाहने रस्त्यावर, विक्रीत दुप्पट वाढ!

अपघात किंवा गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या वाहनांचा माग काढणे सुलभ व्हावे आणि प्रत्येक वाहन अधिक सुरक्षित राहावे, या उद्देशाने एचएसआरपी नंबरप्लेट अनिवार्य करण्यात आली आहे. ही अट 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी लागू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अनेक गुन्हे आणि अपघातातील वाहने या नंबरप्लेटच्या साहाय्याने सहज ओळखता येतात.

सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 2 लाख वाहनधारकांनी आतापर्यंत एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घेतली आहे. मात्र, मुदतवाढ मिळूनही अनेकांनी अजूनही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे राहिलेल्या वाहनधारकांसाठी डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 पर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्याची शक्यता आहे. सध्या एकूण वाहनांपैकी केवळ 25 टक्के वाहनांनीच ही नंबरप्लेट बसवून घेतली आहे.

6 एअरबॅग्स आणि ADAS ची सेफ्टी! येत्या November 2025 मध्ये लाँच होणार ‘या’ 3 SUVs, किंमत 8 लाखांपेक्षा कमी

फॅन्सी नंबरप्लेटसाठीचा दंड

अनेक वाहनधारक नंबरप्लेटवर छेडछाड करतात, काहीजण त्यावर विविध शब्द लिहितात तर काहीजण अंकांचे आकार बदलतात. अशा प्रकरणात पहिल्यांदा 500 रुपयांचा दंड आकारला जातो, तर फॅन्सी नंबरप्लेट असल्यास 100 रुपयांचा दंड होतो. काही वाहनचालक हा दंड तत्काळ भरतात, तर काहीजण तो नेहमी टाळतात. मात्र, पुन्हा त्याच वाहनावर कारवाई झाल्यास दंडाची रक्कम तिप्पट म्हणजेच 1500 रुपये होते.

सर्व वाहनधारकांनी एचएसआरपी नंबरप्लेट लावून घ्यावी, असे आवाहन सोलापूर शहराचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुधीर खिरडकर यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, सध्या वाहतूक नियमांनुसार नंबरप्लेटसंदर्भात 500, 1000 आणि 1500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे मुदतीतच नंबरप्लेट बसवून घेणे हेच शहाणपणाचे आहे.

Web Title: Latest auto news not installing hsrp number plate can fined 1000 rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 04:32 PM

Topics:  

  • automobile
  • HSRP

संबंधित बातम्या

‘या’ कारमुळे Maruti Suzuki च्या पदरात मोठी निराशा! दर महिन्याला फक्त 266 ग्राहकच करताय खरेदी
1

‘या’ कारमुळे Maruti Suzuki च्या पदरात मोठी निराशा! दर महिन्याला फक्त 266 ग्राहकच करताय खरेदी

New Hyundai Venue ची बुकिंग सुरु! फक्त ‘इतक्या’ रुपयात बुक करा कार
2

New Hyundai Venue ची बुकिंग सुरु! फक्त ‘इतक्या’ रुपयात बुक करा कार

‘या’ Scooter चा फॅन बेस एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही! आतापर्यंत विकले तब्बल 3.5 कोटी युनिट्स
3

‘या’ Scooter चा फॅन बेस एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही! आतापर्यंत विकले तब्बल 3.5 कोटी युनिट्स

MG Comet EV ला जोरदार टक्कर मिळणार! Suzuki आणणार पहिली इलेक्ट्रिक मायक्रो कार, सिंगल चार्जवर मिळेल 270 KM ची रेंज
4

MG Comet EV ला जोरदार टक्कर मिळणार! Suzuki आणणार पहिली इलेक्ट्रिक मायक्रो कार, सिंगल चार्जवर मिळेल 270 KM ची रेंज

ताज्या बातम्या

पुढे वाचा
HSRP Number Plate नाही? ‘इतका’ मोठा दंड भरायला तयार राहा! सगळा खिसा होईल रिकामा

HSRP Number Plate नाही? ‘इतका’ मोठा दंड भरायला तयार राहा! सगळा खिसा होईल रिकामा

Nov 01, 2025 | 04:32 PM
Nashik News : अवकाळीने बिघडवले उन्हाळ कांद्याचे गणित, 9 दिवसात 1 हजार हेक्टरवरील अधिक रोपे नष्ट

Nashik News : अवकाळीने बिघडवले उन्हाळ कांद्याचे गणित, 9 दिवसात 1 हजार हेक्टरवरील अधिक रोपे नष्ट

Nov 01, 2025 | 04:31 PM
Maharashtra Rain Alert: दारं खिडक्या लावून घ्या! राज्यावर येणार भलंमोठं संकट; IMD चा इशारा काय सांगतो?

Maharashtra Rain Alert: दारं खिडक्या लावून घ्या! राज्यावर येणार भलंमोठं संकट; IMD चा इशारा काय सांगतो?

Nov 01, 2025 | 04:22 PM
Sun Marathi Serial: सावीसमोर येणार धैर्यचा खरा चेहरा? तर वैदहीच्या प्रेमासाठी तेजाची अनोखी परीक्षा

Sun Marathi Serial: सावीसमोर येणार धैर्यचा खरा चेहरा? तर वैदहीच्या प्रेमासाठी तेजाची अनोखी परीक्षा

Nov 01, 2025 | 04:20 PM
Sudan Crisis : सुदानमध्ये मृत्यूतांडव..! मृतदेहांचा साचला खच..; अंतराळातून टिपले भयावह दृश्य

Sudan Crisis : सुदानमध्ये मृत्यूतांडव..! मृतदेहांचा साचला खच..; अंतराळातून टिपले भयावह दृश्य

Nov 01, 2025 | 04:20 PM
ICC World Cup Final 2025 : विजेता संघ होणार मालमाल! मिळणार विक्रमी बक्षिसे; उपविजेत्या संघाचीही लागणार लॉटरी 

ICC World Cup Final 2025 : विजेता संघ होणार मालमाल! मिळणार विक्रमी बक्षिसे; उपविजेत्या संघाचीही लागणार लॉटरी 

Nov 01, 2025 | 04:18 PM
शिरुर तालुक्यात ‘स्वयंघोषित’ उमेदवारांचा सुळसुळाट! प्रसिद्धीसाठी हौशे-नवशे-गवशेही रिंगणात

शिरुर तालुक्यात ‘स्वयंघोषित’ उमेदवारांचा सुळसुळाट! प्रसिद्धीसाठी हौशे-नवशे-गवशेही रिंगणात

Nov 01, 2025 | 04:16 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mumbai : बोगस मतदारयादीच्या विरोधात नेत्यांचा मोर्चा…

Mumbai : बोगस मतदारयादीच्या विरोधात नेत्यांचा मोर्चा…

Nov 01, 2025 | 02:11 PM
MUMBAI : MVA-MNS चा मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’, सोलापूरहून मनसे कार्यकर्ते मुंबईत दाखल

MUMBAI : MVA-MNS चा मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’, सोलापूरहून मनसे कार्यकर्ते मुंबईत दाखल

Nov 01, 2025 | 01:39 PM
Mumbai : लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चा अनिवार्ये – नसीम खान

Mumbai : लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चा अनिवार्ये – नसीम खान

Oct 31, 2025 | 08:13 PM
Alibaug : आलिशान कारने घरफोड्या करणारी टोळीचा पर्दाफाश, रायगड पोलिसांचे मोठे यश

Alibaug : आलिशान कारने घरफोड्या करणारी टोळीचा पर्दाफाश, रायगड पोलिसांचे मोठे यश

Oct 31, 2025 | 08:07 PM
Buldhana : अनामत रक्कम परत मागितल्याने विद्यार्थिनीला मारहाण, जमावाकडून वसतिगृह फोडण्याचा प्रयत्न

Buldhana : अनामत रक्कम परत मागितल्याने विद्यार्थिनीला मारहाण, जमावाकडून वसतिगृह फोडण्याचा प्रयत्न

Oct 31, 2025 | 07:59 PM
Ahilyanagar : मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे कर्डीले कुटुंबीयांना सांत्वन

Ahilyanagar : मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे कर्डीले कुटुंबीयांना सांत्वन

Oct 31, 2025 | 07:41 PM
पीडित महिलेचं स्पष्टीकरण, ‘गैरसमजुतीतून घडलं’ रूपाली ठोंबरे पाटील आरोपांप्रकरणी नवं वळण

पीडित महिलेचं स्पष्टीकरण, ‘गैरसमजुतीतून घडलं’ रूपाली ठोंबरे पाटील आरोपांप्रकरणी नवं वळण

Oct 31, 2025 | 07:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.