Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपूरमध्ये नितीन गडकरी जिंकूनही वाढली काँग्रेसची मतं; पराभवातही काँग्रेसला लाभ

मागील निवडणुकीत काँग्रेसला 4 लाख 44 हजार 212 मते पडली होती. अर्थात ही मते नवमतदारांची असण्याची शक्यता असून, तरुणाने विकास ठाकरे यांना कौल दिल्याचे दिसून येत आहे. त्या तुलनेत भाजपच्या मतांमध्ये 5 हजार 194 मतांची घसरण झाली आहे

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 05, 2024 | 02:48 PM
nitin gadkari

nitin gadkari

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे (Vikas Thackeray) यांचा 1 लाख 42 हजार 797 मतांनी पराभव केला. ठाकरे यांनी गडकरी यांनी कडवी झुंज दिल्याची चर्चा यानिमित्त व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी पराभवानंतरही मागील 2019 च्या तुलनेत काँग्रेसची मते वाढल्याचे आकडेवारीतून दिसून आले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसने आमदार विकास ठाकरे यांच्या रुपात आव्हान उभे केले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे या लढतीकडे देशाचे लक्ष लागले होते. त्यातच गडकरींना दगाफटका होतो की काय, अशीही चर्चा रंगली होती. मात्र, शेवटी गडकरी यांनी नागपूरचा गड कायम राखला. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचा पराभव करत विजयाची हॅट्रीक नोंदविली. काँग्रेसचा पराभव झाला असला तरी 2019 च्या तुलनेत काँग्रेसने 73 हजार 212 मते अधिक घेतली.

मागील निवडणुकीत काँग्रेसला 4 लाख 44 हजार 212 मते पडली होती. अर्थात ही मते नवमतदारांची असण्याची शक्यता असून, तरुणाने विकास ठाकरे यांना कौल दिल्याचे दिसून येत आहे. त्या तुलनेत भाजपच्या मतांमध्ये 5 हजार 194 मतांची घसरण झाली आहे. मागील निवडणुकीत गडकरींनी 2 लाख 16 हजार 9 मतांची विजयी आघाडी घेतली होती. विजयी मतांमध्येही घट झाली आहे.

Web Title: Nitin gadkari victory in nagpur also increased the votes of congress nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2024 | 02:48 PM

Topics:  

  • Bharatiya Janata Party
  • Lok Sabha Election Result 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.