• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Notorious Criminal Atalya Arrested In Phondaghat Burglary Case

फोंडाघाट घरफोडी प्रकरणी कुख्यात गुन्हेगार ‘आटल्‍या’ ला अटक ; आरोपीवर खून दरोडे, घरफोडी असे एकूण ४७ गुन्हे

फोंडाघाट बोकल भाटले येथील पाटकर कुटुंबियांचे घर फोडणाऱ्या आरोपी आटल्याला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीवर आत्तापर्यंत तब्बल खून दरोडे, घरफोडी असे एकूण ४७ गुन्हे दाखल आहेत.अहिल्यानगरमधून त्याला ताब्यात घेण्यात आले.

  • By नारायण परब
Updated On: Dec 26, 2024 | 09:05 PM
फोटो सौजन्य- प्रतिनिधी

फोटो सौजन्य- प्रतिनिधी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

फोंडाघाट बोकल भाटले येथे भरदिवसा घरफोडी करणारा कुख्यात गुन्हेगार असलेला आरोपी आटल्‍या उर्फ अतुल ईश्‍वर भोसले याला स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने ताब्‍यात घेतले आहे. आटल्‍यावर आत्तापर्यंत खून दरोडे, घरफोडी असे एकूण ४७ गुन्हे दाखल आहेत. सिंधुदुर्गातील इतर गुन्ह्यांमध्येही त्‍याचा सहभाग असावा या दृष्‍टीने तपास केला जात असल्‍याची माहिती जिल्‍हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुलीला जन्म दिला म्हणून…, हुंड्याची मागणी करत सासरच्यांनी तिला ॲसिड टाकून जाळले

३ लाख २६ हजार रूपयांचे दागिने आणि रोख रक्‍कम चोरट्यांनी लांबवली

फोंडाघाट गावातील बोकल भाटले येथील ममता पाटकर यांचे बंद घर १९ डिसेंबरला चोरट्यांनी फोडून आतील ३ लाख २६ हजार रूपयांचे दागिने आणि रोख रक्‍कम चोरट्यांनी लांबवली होती. त्‍याच रात्री फोंडाघाट नवीन कुर्ली वसाहत येथील नवी कोरी होंडाशाईन मोटारसायकलही चोरीला गेली होती. या प्रकरणी तेथील सीसीटीव्ही फुटेज वरून कणकवली पोलीस तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने तपास सुरू केला होता.

गुन्हा अन्वेषणच्या पथकाने नगर मधील  कर्जत येथून ताब्‍यात

घरफोडी आणि दुचाकी चोरी प्रकरणी अहिल्‍यानगर (पूर्वीचे अहमदनगर) येथील कुख्यात आरोपी आटल्‍या उर्फ अतुल ईश्‍वर भोसले (वय २७) याचा सहभाग असल्‍याचे निष्पन्न झाले होते. त्‍यानुसार त्‍याच्या मागावर पोलीस पथक ठेवण्यात आले होते. दोन दिवसापूर्वी आटल्‍या याचा ठावठिकाणा अहिल्‍यानगर जिल्ह्यातील कर्जत येथील न्यायालय परिसरात असल्‍याने आढळून आले. त्‍यानंतर काल गुन्हा अन्वेषणच्या पथकाने त्‍याला कर्जत येथून ताब्‍यात घेतले. त्याला कणकवली पोलिसांच्या ताब्‍यात देण्यात आले असून फोंडाघाट येथील घरफोडी, दुचाकी चोरी तसेच अन्य गुन्ह्यांचा तपास केला जात आहे. आटल्‍या याचा ताबा मिळावा यासाठी इतर जिल्ह्यातील पोलिसांनीही मागणी केली आहे. इथला तपास पूर्ण झाल्‍यानंतर त्‍याला अन्य जिल्ह्यातील पोलिसांकडे वर्ग केले जाणार आहे.आटल्‍या याच्या गुन्ह्यामध्ये त्‍याचा भाऊ आणि इतर सहकारी देखील सहभागी आहेत अशीही माहिती पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी दिली.

घटनाक्रम

फोंडाघाट येथील बोकल भाटलेवाडीत 19 डिसेंबरला एक बंद घर चोरट्यांनी फोडले होते. घरातील कपाटे फोडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरांनी लंपास केले. घरफोडी करुन पळून जाताना शेजाऱ्यांचे लक्ष गेले होते. दुपारी साधारण दीड दोनच्या सुमारास ही घटना घडली. या घरफोडीमध्ये सहभागी असलेले तीन चोर दुचाकीवरुन फरार झाले. हे घर पाटकर कुटुंबियांचे आहे. मुकुंद पाटकर यांचे मराठे कॉलेज रस्त्याजवळ हॉटेल आहे त्यामुळे त्यांचे घर बंद असते. हे चोरट्यांनी हेरुन ही घरफोडी केली. पोलिसांनी 7 दिवसात या प्रकरणातील आरोपीचा छडा लावला.

Beed Crime : ‘वाह रे बीड’! हवेत गोळीबार करून Video काढणाऱ्या धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी उचललं

Web Title: Notorious criminal atalya arrested in phondaghat burglary case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2024 | 09:05 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
बिग बॉस १९’चा विजेता कोण? फराह खानची भविष्यवाणी चर्चेत, म्हणाली..

बिग बॉस १९’चा विजेता कोण? फराह खानची भविष्यवाणी चर्चेत, म्हणाली..

Nov 22, 2025 | 06:14 PM
AUS vs ENG : Ashes 2025 मध्ये ट्रॅव्हिस हेडचा धुमाकूळ! फक्त 69 चेंडूत धमाकेदार शतक ठोकत रचला इतिहास 

AUS vs ENG : Ashes 2025 मध्ये ट्रॅव्हिस हेडचा धुमाकूळ! फक्त 69 चेंडूत धमाकेदार शतक ठोकत रचला इतिहास 

Nov 22, 2025 | 06:12 PM
लहानच काय तर मोठेही होतील खुश, संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा टेस्टी चीज पॅकेट्स, रेसिपी नोट करा

लहानच काय तर मोठेही होतील खुश, संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा टेस्टी चीज पॅकेट्स, रेसिपी नोट करा

Nov 22, 2025 | 06:07 PM
प्रगत Data Analytics मुळे Insurance क्षेत्र अजून ॲडव्हान्स होतंय! ग्राहकांना याचा कोणता फायदा होणार?

प्रगत Data Analytics मुळे Insurance क्षेत्र अजून ॲडव्हान्स होतंय! ग्राहकांना याचा कोणता फायदा होणार?

Nov 22, 2025 | 06:07 PM
जगातील सर्वात मोठे ‘सद्भावना वृध्दाश्रम’ भारतभर १५१ कोटी झाडे लावणार

जगातील सर्वात मोठे ‘सद्भावना वृध्दाश्रम’ भारतभर १५१ कोटी झाडे लावणार

Nov 22, 2025 | 05:53 PM
इंदापुरात नगराध्यक्षपदाची लढत तापली, दोन्ही उमेदवारांची झंझावाती मोहीम; निवडणूक वातावरण रंगतदार

इंदापुरात नगराध्यक्षपदाची लढत तापली, दोन्ही उमेदवारांची झंझावाती मोहीम; निवडणूक वातावरण रंगतदार

Nov 22, 2025 | 05:50 PM
सोनाक्षी सिन्हाने प्रेग्नन्सीच्या अफवांवर सोडले मौन म्हणाली, “मी प्रेग्नेंट आहे, गप्प बसा…”

सोनाक्षी सिन्हाने प्रेग्नन्सीच्या अफवांवर सोडले मौन म्हणाली, “मी प्रेग्नेंट आहे, गप्प बसा…”

Nov 22, 2025 | 05:47 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Nov 22, 2025 | 05:06 PM
Ulhasnagar : उल्हासनगरात पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न, आरोपी फरार

Ulhasnagar : उल्हासनगरात पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न, आरोपी फरार

Nov 22, 2025 | 03:04 PM
Parbhani News : भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंचा राजीनामा घेण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

Parbhani News : भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंचा राजीनामा घेण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

Nov 22, 2025 | 02:51 PM
Malegaon Girl Case : मालेगाव अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद,आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी

Malegaon Girl Case : मालेगाव अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद,आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी

Nov 22, 2025 | 02:39 PM
Baramati Election : सर्वच उमेदवार बिनविरोध व्हायला हवे होते, किरण गुजर यांची प्रतिक्रिया

Baramati Election : सर्वच उमेदवार बिनविरोध व्हायला हवे होते, किरण गुजर यांची प्रतिक्रिया

Nov 22, 2025 | 02:25 PM
Sindhudurg : वैभव नाईक का जळतात माझ्यावर त्याचं उत्तर तेच देऊ शकतात- निलेश राणे

Sindhudurg : वैभव नाईक का जळतात माझ्यावर त्याचं उत्तर तेच देऊ शकतात- निलेश राणे

Nov 22, 2025 | 02:17 PM
Jalna : गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणास बेदम मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Jalna : गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणास बेदम मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Nov 22, 2025 | 02:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.