Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असणार आवश्यक; जर नसेल तर…

चंद्रपूर जिल्ह्याकरिता एमएस एफटीए प्रायव्हेट लि. ही एजन्सी निश्चित करण्यात आली असून, एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरिता http : maharashtrahsrp.com हे पोर्टल निश्चित करण्यात आलेले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 07, 2025 | 03:10 PM
आता वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आवश्यक

आता वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आवश्यक

Follow Us
Close
Follow Us:

चंद्रपूर : वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविणे आवश्यक असून, सर्वोच्च न्यायालयाने तसे निर्देशही दिलेले आहेत. याअन्वये चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना त्यांच्या वाहनांना एचएसआरपी बसविण्याकरिता सूचना जारी करण्यात आली आहे.

हेदेखील वाचा : राज्यातील चालक-वाहकांची वाढणार कमाई; एसटी महामंडळाची ‘ही’ योजना ठरणार फायद्याची…

चंद्रपूर जिल्ह्याकरिता एमएस एफटीए प्रायव्हेट लि. ही एजन्सी निश्चित करण्यात आली असून, एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरिता http : maharashtrahsrp.com हे पोर्टल निश्चित करण्यात आलेले आहे. वाहनधारकांनी वरील पोर्टल बुकिंग करून त्यांच्या सोईप्रमाणे अपॉईंटमेंट घेऊन एचएसआरपी नंबर प्लेट बनवून घ्यावी.

वाहनधारक चंद्रपूर कार्यालयातील नोंदणीधारक नसला तरी काही कामानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात वाहन वापरत असेल तरी देखील सदर वाहनास नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे. एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरीता दुचाकी, ट्रॅक्टर करीता 450 रुपये, तीन चाकी वाहनाकरीता 500 रुपये आणि इतर सर्व वाहने 745 रुपये आकारण्यात येणार आहे.

वाहनधारकांना त्याच्या वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासंदर्भात काही तक्रार असल्यास, संबंधित सेवापुरवठा धारकांच्या पोर्टलवर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय चंद्रपुर येथे तक्रार दाखल करू शकतात. वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट न बसविल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त योजना चढविणे, उतरविणे, दुय्यमप्रत, विमा अद्ययावत करणे इत्यादी कामकाज थांबविण्यात येईल.

तसेच एचएसआरपी नंबर प्लेट नसलेली वाहने, बनावट एचएसआरपी नंबर प्लेट असलेली वाहने, आदी वाहनांवर कार्यालयाकडून भविष्यात दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

हेदेखील वाचा : Arvind Kejriwal: दिल्ली विधानसभेआधी केजरीवालांचा खळबळजनक दावा; म्हणाले, “येत्या काळात सिसोदियांच्या…”

Web Title: Now vehicles must have high security number plates nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 03:10 PM

Topics:  

  • chandrapur news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.