Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळेचा मुख्यमंत्र्याकडून सत्कार; 5 कोटी रुपयांचे बक्षीस द्यावे; प्रशिक्षकांसह कुटुंबीयांची मागणी

  • By युवराज भगत
Updated On: Sep 14, 2024 | 06:57 PM
Olympic medalist Swapneel Kusale felicitated by Chief Minister Eknath Shinde

Olympic medalist Swapneel Kusale felicitated by Chief Minister Eknath Shinde

Follow Us
Close
Follow Us:

Olympic Medalist Swapnil Kusale Felicitated by CM Eknath Shinde : ऑलिम्पिक पदक जिंकून आल्यानंतर प्रथमच मराठमोळ्या स्वप्नील कुसाळे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्कार केला. स्वप्नीलचे मार्गदर्शक व कुटुंबियांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे बक्षिसाच्या रक्कमेत वाढ करण्याबाबत मागणी केली आहे. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानावर गणेशोत्सवानिमित्त स्वप्नील कुसाळेंने गणपतीचे दर्शन घेतले. याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी उपरणे परिधान करून स्वप्नील कुसाळेंला गौरवान्वित केले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदेही उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झाला स्वप्नील कुसाळेचा सत्कार

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दर्जेदार कामगिरी केल्यानंतर कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळे याची आणि मुख्यमंत्र्यांची पहिलीचे भेट होती. त्यानंतर  स्वप्नील व मार्गदर्शक अष्टपुत्रे यांच्यासोबत मुख्यमंत्री शिंदे यांनी अर्धा तास चर्चा केली. यावेळी तब्बल 72 वर्षांनी महाराष्ट्रासाठी पदक जिंकल्याबद्दल राज्य शासनाच्या बक्षिसाच्या रक्कमेत वाढ करावी, पुढील ऑलिम्पिकच्या तयारीसाठी बालेवाडी स्टेडियमजवळ सदनिका मिळावी ही मागणी त्यांचे कुटुंबिय व मार्गदर्शक यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना करण्यात आली.

प्रशिक्षकांसह कुटुंबीयांनी केली मागणी

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर थ्री पोझीशन नेमबाजीत कांस्यपदकाचा पराक्रम करणार्‍या स्वप्नील कुसाळे यांच्या बक्षिसाच्या रक्कमे वाढ करून त्यांना सर्व सुविधा देण्याबाबत शासन कटिबध्द असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. कल्याणमधील शूटिंग रेजच्या भेटीचे निमंत्रण खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वप्नील कुसाळेंला देत आवश्यक सुविधांसाठी शासन पाठबळ देईल असे आश्वासन देण्यात आले आहे.

Web Title: Olympic medalist swapnil kusale felicitated by cm eknath shinde swapnil families with coaches demanded to reward of rs 5 crore should be paid

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2024 | 06:57 PM

Topics:  

  • Cm Eknath Shinde
  • MP Shrikant Shinde
  • Paris Olympics 2024

संबंधित बातम्या

3000 क्रीडा खेळाडू सुखावणार! दरमहा 50000 रुपये, अमित शहा यांची मोठी घोषणा
1

3000 क्रीडा खेळाडू सुखावणार! दरमहा 50000 रुपये, अमित शहा यांची मोठी घोषणा

दहशतवादविरोधी मोहीमेत यूएईचा भारताला पूर्ण पाठिंबा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाची माहिती
2

दहशतवादविरोधी मोहीमेत यूएईचा भारताला पूर्ण पाठिंबा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.