दहशतवादविरोधी मोहीमेत भारताच्या खांद्याला खांदा लावून पूर्ण समर्थन देऊ, अशी ग्वाही संयुक्त अरब अमिरातच्या (यूएई) मंत्र्यांनी भारताच्या सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाला दिली.
सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला असून, जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे. दरम्यान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ यांनी आपल्या दरे गावी पत्रकारांशी संवाद साधला.
Olympic Medalist Swapnil Kusale Felicitated by CM Eknath Shinde : ऑलिम्पिक पदक जिंकून आल्यानंतर प्रथमच मराठमोळ्या स्वप्नील कुसाळे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्कार केला. स्वप्नीलचे मार्गदर्शक व कुटुंबियांनी मुख्यमंत्री शिंदे…
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूकीचं बिगुल वाजणार आहे. त्यापूर्वी राज्याचे राजकारण रंगले आहे. महायुतीची जोरदार चर्चा सुरु असून अद्याप जागावाटप फॉर्मुला समोर आलेला नाही. त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार…
मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेतली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चमणराव पाटील, कशोर पाटील, लता सोनवणे उपस्थित होते. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजना महिलांमध्ये लोकप्रिय झालेली आहे. महिलासाठी पहिली कल्याणकारी योजना…
वाढत्या लोकसंख्येला पुरेल इतके पाणी पुरवण्यासाठी अमृत योजनेचे स्वरूप अधिक विस्तारित करण्यासाठी अतिरिक्त २०० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी द्यावी अशी मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली.…
डोंबिवली जवळील दावडी येथील वन विभागाच्या जमिनीवर कल्याण डोंबिवली महापालिका आणि वन विभागातर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कल्याण तळोजा मेट्रोची ठाणे जिल्ह्यातील नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत. या मेट्रोच्या कमला सुरुवात झाली आहे. या मेट्रोसाठी सोनारपाडा, उंबार्ली रोड, माणगाव परिसरातील जागा रेल्वेच्या कामासाठी राज्य सरकारने एमएमआरडीएला वर्ग…
फेक नरेटिव्ह पसरवून लोकांची दिशाभूल करून महाविकास आघाडीने मतदान मिळवलं... ही टेम्पररी गोष्ट आहे. मात्र येत्या विधानसभेत महायुतीचेच सरकार येणार - खासदार श्रीकांत शिंदे
लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी बरचं राजकारण झाले त्याचबरोबर पक्षांमध्ये युती सुद्धा झाल्या. कल्याणमधील बैठकीला आमदार राजू पाटील यांनी उपस्थित राहून श्रीकांत शिंदे यांचे नाव न घेता खंत व्यक्त केली आहे.
काम तर सगळ्यांना आधीच माहिती आहे आज आपण इथे पाहतोय जनता रस्त्यावर आलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी आली आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले.
अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य दिव्य मंदिर बनल्यानंतरची ही रामनवमी आहे म्हणून ही रामनवमी प्रत्येकासाठी विशेष प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे असे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
Dombivli Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे आणि राजकीय प्रचाराचा धुरळा उडायला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या असल्याने या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.…
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आतापर्यंत 21 उमेदवारांची घोषणा केली असून, शिवसेना ठाकरे गटाने आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून यामध्ये चार नावांचा समावेश आहे. यात बहुचर्चित कल्याण मतदारसंघात…