Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माढ्यातील शेतकऱ्याचा अजब-गजब कारनामा; ईव्हीएम मशीनवर ठेवला कांदा अन् दाबलं तुतारीचे बटन

  • By युवराज भगत
Updated On: May 07, 2024 | 03:21 PM
Lok Sabha Election 2024 Phase 3: 'Onion placed on EVM machine and trumpet button pressed', VIDEO of farmer from Madhyat goes viral

Lok Sabha Election 2024 Phase 3: 'Onion placed on EVM machine and trumpet button pressed', VIDEO of farmer from Madhyat goes viral

Follow Us
Close
Follow Us:
माढा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज सुरू आहे. महाराष्ट्रात आज 11 मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे. या मतदानादरम्यान एक शेतकऱ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या शेतकऱ्याने आपल्यासोबत मतदानासाठी कांदा सोबत नेला होता. त्याने मशीनवर कांदा ठेवला आणि त्यानंतर मतदान केलं आहे.
कांदा भाजपला रडवणार
माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये कांदा भाजपला रडवणार असं एकूण चित्र सध्या तरी दिसत आहे. मंगळवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर करमाळा तालुक्यातील एका गावातील कांद्याने शेतकऱ्याने मतदान करताना व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे सदर शेतकऱ्यांना कांद्याने बटन दाबून आपला राग भाजप सरकारवर व्यक्त केलेला आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्याचा रोष पहा, गेली वर्षभर निर्यातबंदी उठवली-उठवली म्हणून सरकारने त्यांची फसवणूक केली. कांद्याने मतदान करणे हा संदेश आहे सरकारला, बाकी तुतारी जोरात सगळीकडे वाजत आहे. pic.twitter.com/PA7E9cZeXM

— Vaibhav Kokat (@ivaibhavk) May 7, 2024

सरकारने काही महिन्यांपूर्वी कांद्यावर निर्यात बंदी घातली होती. त्यामुळे कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्याने आंदोलनं केली होती. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं त्यामुळे मोठं नुकसान झालं असा दावा शेतकरी आणि व्यापारी वर्गानं केला होता. कांदा निर्यातीला परवानगी द्यावी यासाठी सतत भूमिका घेतली जात होती. तिसऱ्या टप्प्यातील मतदानाआधी कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्यात आली आहे.
कांद्यावरील निर्यात बंदी हटवल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यानंतर कांद्याचे दरही घाऊक आणि किरकोळ बाजारात बदलले आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याने EVM वर कांदा ठेवून भाजपला नाही तर तुतारीला मतदान केल्याचं दिसत आहे. शेतकऱ्याचा हा व्हिडीओ तुफान चर्चेचा विषय ठरला आहे.
कांद्यावरील निर्यात खुली
कांद्यावरील निर्यात खुली केल्यानंतर केंद्र शासनाचा शेतकऱ्यांना आणखी एक मोठा दिलासा मिळाला आहे. आजपासून नाफेडने कांदा खरेदी सुरू झाली आहे. 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Web Title: Onion placed on evm machine and trumpet button pressed video of farmer from madha goes viral nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2024 | 03:16 PM

Topics:  

  • EVM Machine

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.