Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लासलगाव बाजार समितीत कांदा दरात घसरण; सात महिन्यानंतर कांद्याला सर्वात निच्चांकी दर

  • By युवराज भगत
Updated On: Jan 18, 2024 | 04:59 PM
लासलगाव बाजार समितीत कांदा दरात घसरण; सात महिन्यानंतर कांद्याला सर्वात निच्चांकी दर
Follow Us
Close
Follow Us:
Onion price fall in Lasalgaon : कांदा निर्यातबंदीनंतर दररोज कांद्याच्या दरात घसरण होत असताना दुसरीकडे देशांतर्गत कांद्याची मोठी आवक बाजार समित्यांमध्ये दाखल होत असताना गेल्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. यावेळी कांदा निर्यातबंदीसंदर्भात काही तरी घोषणा करतील, या अपेक्षेने कांद्याचे दर 2 हजार रुपयांच्या जवळपास स्थिर होते.
प्रति क्विंटलला सात महिन्यांतील सर्वात निचांकी दर
काहीच घोषणा न झाल्याने आज कांद्याला 19 जूनच्या तुलनेत सात महिन्यानंतर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निच्चांकी असे सतराशे रुपयांच्या आत 1675 रुपये इतके जास्तीतजास्त दर मिळाले आहेत. तरी सरासरी 1500 रुपये, कमीतकमी 600 रुपये इतके प्रति क्विंटलला दर मिळत असल्याने कांदा उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. यामुळे कांद्याची निर्यातबंदी उठवण्याची मागणी केली जाते.
कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला
मागील काही दिवसांपासून काद्यांवरील निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षा होती पंतप्रधान नाशिक दौऱ्यावर आल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देतील. परंतु, शेतकऱ्यांची ही अपेक्षा फोल ठरली. कांद्याला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी कांदा साठवला होता. मात्र, साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने अक्षरशः कांदा वाळवण्याची देखील वेळ या शेतकऱ्यांवर येत असून खराब झालेला कांदा अक्षरशः जनावरांना खाऊ घालत आहेत. त्यामुळे हा कांदा उत्पादक शेतकरी मोठा अडचणीत सापडला आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांची प्रतिक्रिया
आता याचसंदर्भात कांदा उत्पादकानी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी म्हणाले, सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये आम्ही कांद्याची साठवणूक केली होती २ पैसे जास्त मिळतील या हिशोबाने. अवकाळी पावसामुळे कांद्याची प्रचंड नुकसान झाले. सरकारने जे काही आता ४०% पर्यंत निराश शुल्क वाढवले आहेत त्यामुळे कांद्याचे भाव पडले.

Web Title: Onion price fall in lasalgaon market committee onion lowest price after seven months nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2024 | 04:59 PM

Topics:  

  • lasalgaon market committee
  • Prime Minister Narendra Modi

संबंधित बातम्या

ना निर्यात करता येईना, ना हॉटेलकडून मागणी होईना; कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
1

ना निर्यात करता येईना, ना हॉटेलकडून मागणी होईना; कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर दुहेरी संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.