Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई, रायगड, पालघरसह आज पुण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता आहे. पुढील तीन दिवसांत कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आज कोकणातील रायगड, ठाणे, पालघर, मुंबई आणि पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Sep 15, 2022 | 08:51 AM
मुंबई, रायगड, पालघरसह आज पुण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट
Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यभरात मुसळधार पावसाने (Heavy Rain) थैमान घातले आहे. त्यातच अनेक ठिकाणी ढगफुटीसारख्या (Cloudburst) घटना घडत आहेत. त्यासाठी हवामान विभाग अलर्ट (Meteorology Department Alert) जारी करीत असतो. रात्रीपासून मुंबई उपनगरासह (Mumbai Suburban) ठाणे, रायगडात परिसरात पावसाने हजेरी जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता आहे. पुढील तीन दिवसांत कोकणसह (Konkan) पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आज कोकणातील रायगड, ठाणे, पालघर, मुंबई आणि पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुण्यासह, रायगड, रत्नागिरी, नगर, कोल्हापूर, वर्धा आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस चालू आहे. येत्या तीन दिवसांतही मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविण्यात आली आहे. तसेच, नाशिक, नंदूरबार, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Web Title: Orange alert for rain in pune today including mumbai raigad palghar nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2022 | 08:51 AM

Topics:  

  • Mumbai Suburban

संबंधित बातम्या

Sewage Tunnel : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मलजल बोगद्याचे 90 टक्के काम पूर्ण; जुलै 2027 मध्ये मिळणार दिलासा
1

Sewage Tunnel : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मलजल बोगद्याचे 90 टक्के काम पूर्ण; जुलै 2027 मध्ये मिळणार दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.