Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओरोस विठ्ठल रखुमाई मंदीरात नवदुर्गेचा घुमतोय जागर!

नुतन सहकारी सोसायटी ओरोस मधील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर तिथे नित्य नियमांनी सायंकाळी सर्व महीला एकत्र येऊन पुजा, आर्चा आणि आरती करतात.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 21, 2023 | 01:02 PM
ओरोस विठ्ठल रखुमाई मंदीरात नवदुर्गेचा घुमतोय जागर!
Follow Us
Close
Follow Us:

सिंधुदुर्ग : २१ ओरोस विठ्ठल रखुमाई मंदीरामध्ये गेली अनेक वर्षे पुजन आरती हरीपाठ नामकरणासह नवरात्र उत्सवामध्ये भजन, दाडीया नवदुर्गेचा जागर विविध कार्यकम साजरे होतात. या मंदिरामधील स्वयंभूदेवीचे मूर्ती पाषाण भक्त भाविकांचे श्रद्धास्थान ठरले आहे. नवरात्रीतील प्रत्येक दिवस देवीचा म्हणून हिरव्यासाडी वेगवेगळ्या साड्याचा मान दिला जातो. सर्वांनी मग त्यादिवशी त्या रंगाची साडी नेसायची ठरवले. हिरवा रंग सौभाग्याचा, हिरवा रंग समृद्धीचा, हिरवा रंग निसर्गाचा हिरव्यारंगाने सजलेल्या या वसुंधरेला शतशः नमन आहे .

नुतन सहकारी सोसायटी ओरोस मधील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर तिथे नित्य नियमांनी सायंकाळी सर्व महीला एकत्र येऊन पुजा, आर्चा आणि आरती करतात. त्यामुळे नेहमीच या परिसरात चैतन्य असते. आमच्या या विठुमाऊलीच्या मंदिरात वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम होत असतात. महिन्यातून एकदा श्री गजानन महाराजांचे पारायण, दर बुधवारी हरीपाठ आणि प्रत्येक हिंदुधर्मातील सण उत्साहाने साजरे केले जातात. विशैष म्हणजे इथे महिलांचा समावेश जास्त असतो. आसपासच्या परिसरातील अनेक महीला उत्साहाने आणि आवडीने दररोज मंदिरात येतात. नित्य नियमांनी आरती व प्रसाद असतो आणि सायंकाळी भक्तीमय वातावरणातून घरी परताना दुसर्‍या दिवशीची मंदिरात येण्याची ओढ सोबत घेऊन जातात.

मंदिर छोटच आहे पण भक्तीभाव मोठा आहे. आनंद देणारे आहे. विठुमाऊलीच्या दर्शनाने मन तृप्त होते. मंदिरातील नित्य पुजा आरतीमुळे वातावरण खूप प्रसन्न राहते. नुतन सोसायटीमधील प्रत्येक कुठुंब आणि आसपास परिसरातील अनेक कुठुंब यांना विठुमाऊलीच्या आशीर्वादाचा सदैव लाभ मिळतो. गेली अनेक वर्षा पासुन विठ्ठल रखुमाई आणि स्वयंभू देवीच्या मूर्तीची पुजापाठ होतो. विठुमाऊलीच्या दर्शनाला या आणि माऊलीच्या आशिर्वादाचा लाभ घेतात १९१८ साली. या मंदीराचे सुशोभिकरण करण्यात आले मंदीराचे अध्यक्ष राजेश खानोलकर सचिव विष्णूप्रसाद दळवी आणि सहकारी कार्यरत असतात येथील विवीध उपक्रमामध्ये येथील आजबाजुच्या महिलाचा मोठ्याप्रमाणात सहभाग असतो. नवरात्र उत्सवात दर दिवशी हरीपाठ ‘भजन’ दांडिया सह विविध उपक्रम पार पडतात अशा या मंदीराची उत्तरोत्तर प्रगती होत आहे.

Web Title: Oros vitthal rakhumai mandir sindhudurg bhajan dadiya navaratri 2023 indian festival garba dance dandiya raas navaratri rituals maa durga puja

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2023 | 12:56 PM

Topics:  

  • indian festival

संबंधित बातम्या

Vat Purnima 2025: वटपौर्णिमेच्या दिवशी या रंगाची साडी चुकूनही नेसू नका; वर्ज्य असतात हे रंग, धार्मिक कारण जाणून घ्या
1

Vat Purnima 2025: वटपौर्णिमेच्या दिवशी या रंगाची साडी चुकूनही नेसू नका; वर्ज्य असतात हे रंग, धार्मिक कारण जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.