Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shreenivas Vanaga: अखेर 36 तासांननंतर श्रीनिवास वनगा घरी परतले पण….

पालघर विधानसभेसाठी तिकीट न मिळाल्यामुळे श्रीनिवास वनगा हे व्यथित झाले होते. त्याच नैराश्यात कुटुंबीयांना न सांगता घराबाहेर निघून गेले. पण श्रीनिवास यांनी घरी येऊन कुटुबियाची भेट घेतल्यानंतर त्यांना दिलासा मिळाला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 30, 2024 | 09:19 AM
Shreenivas Vanaga: अखेर 36 तासांननंतर श्रीनिवास वनगा घरी  परतले पण….
Follow Us
Close
Follow Us:

पालघर:  शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना पालघर विधानसभेची उमेदवारी न दिल्यामुळे ते चांगलेच नाराज झाले होते. नाराज झाल्यामुळे आणि तणावात ते गेल्या 36 तासांपासून नॉटरिचेबल होते. त्यांच्या पत्नी सुमन वगना यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना माहिती दिली होती. त्यानंतर अखेर ते 36 तासांनंतर घरी आले,कुटुंबियांना भेटले आणि लगेच निघूनही गेले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची चिंता अधिकच वाढली आहे.

त्यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवास वनगा काल मध्यरात्री घरी आले, ते अचानक घरातून निघून गेल्यामुळे कुटुंबियाची काळजी वाढली होती. त्यामुळे 36 तासांनंतर ते काल मध्यरात्री घरी आले. पण आपल्याला आरामाची गरज आहे.काही दिवस अज्ञातवासात राहण्याची इच्छा आहे. त्यामुळे आपण अजून दोन तीन दिवस बाहेरगावी जात आहोत, असे सांगून ते पुन्हा निघून गेले. ते भेटून गेल्यानंतर आम्हाला दिलासा मिळाला.

हेही वाचा: गुगलच्या जाहिरात पॉलिसीमध्ये बदल, छोट्या व्यवसायांवर परिणाम होण्याची शक्यता

पालघर विधानसभाचे तिकीट नाकारल्यानंतर विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा फारच दु:खी झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन देऊनही त्यांनी शब्द पाळला नाही. त्यामुळे ते फारच नैराश्यात गेले होते. त्या दु:खात ते अक्षरश: ढसाढसा रडलेही. त्यानंतर परवा मध्यरात्री कोणालाही कल्पना न देता ते घरातून बाहेर पडले. त्यानंतर जवळपास 36 तास ते नॉटरिचेबल होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची चिंताही वाढली होती. पण 36 तासांनंतर ते पुन्हा घरी आले, कुटुंबियांना भेटले आणि मला आरामाची गरज आहे असं सांगून ते पुन्हा निघून गेले.

शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना महाराष्ट्रातील पालघर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती, मात्र सोमवारी (28 ऑक्टोबर)  या जागेवरून दुसऱ्या उमेदवाराचे नाव जाहीर झाल्याने वनगा दु:खी झाले. तिकीट कापल्यावर तर ते अक्षरश: रडायला लागले होते.  एकना  शिंदे यांच्या शिवसेनेने राजेंद्र गावित यांना पालघरमधून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपला विश्वासधात केल्याचा आरोही वनगा यांनी केला होता.

हेही वाचा:  ‘जनतेत महाविकास आघाडीची लाट, मला विजयाची शंभर टक्के खात्री; माजी आमदार प्रभाकर घार्गे यां

दरम्यान पक्षा प्रवेश देण्यापूर्वी राजेंद्र गावित यांन श्रीनिवास वनगा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांना डहाणू मतदार संघात भाजपातर्फे उमेदवारी दिली जाईल, असेही आश्वासन देण्यात आले होते. पण भाजपाने विनोद मेढा यांना डहाणू मतदारसंघातून उमेदवारी  दिल्यानंतर श्रीनिवास वनगा यांच्या भावनांचा बांध फुटला आणि ते ढसाढसा रडू लागले.

 

 

Web Title: Srinivas vanaga finally returned home after 36 hours 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2024 | 09:02 AM

Topics:  

  • palghar

संबंधित बातम्या

खराब रस्त्यामुळे पालघर – छ. संभाजीनगर बसचा अपघात, 3 गंभीर तर 20 हून अधिक किरकोळ जखमी
1

खराब रस्त्यामुळे पालघर – छ. संभाजीनगर बसचा अपघात, 3 गंभीर तर 20 हून अधिक किरकोळ जखमी

काशीनाथ चौधरी कोण आहेत? पालघर साधू हत्या प्रकरणाशी काय संबंध ? भाजपने २४ तासांत पक्षातून काढून टाकले
2

काशीनाथ चौधरी कोण आहेत? पालघर साधू हत्या प्रकरणाशी काय संबंध ? भाजपने २४ तासांत पक्षातून काढून टाकले

बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधत मोखाड्यात शैक्षणिक स्पर्धा! आदिवासी संघर्ष समितीचा उपक्रम
3

बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधत मोखाड्यात शैक्षणिक स्पर्धा! आदिवासी संघर्ष समितीचा उपक्रम

आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक निवडणुकीत सुनील भुसारा आणि दिलीप पटेकर विजयी!
4

आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक निवडणुकीत सुनील भुसारा आणि दिलीप पटेकर विजयी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.