Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Virar News : राज्यस्तरीय Kabaddi Tournament वादाच्या भोवऱ्यात! निमंत्रण पत्रिकेवरून राजकीय वाद; भाजपकडून बहिष्कार

Vasai Virar News : वसई-विरार महापालिका आणि पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'महापौर चषक' राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन निमंत्रण पत्रिकेच्या वादावरून राजकीय भोवऱ्यात सापडले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 10, 2026 | 12:30 PM
राज्यस्तरीय Kabaddi Tournament वादाच्या भोवऱ्यात! ( सौजन्य - सोशल मीडिया )

राज्यस्तरीय Kabaddi Tournament वादाच्या भोवऱ्यात! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • राज्य कबड्डी स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात
  • माजी आमदार क्षितीज ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
  • भाजपचा बहिष्कार, अधिकारी गैरहजेर
Vasai Virar News : नाट्यगृह आणि क्रीडा संकुलाचा लोकार्पण सोहळयातील वाद ताजा असतानाच गुरुवारी संध्याकाळी राज्यस्तरीय महापौर कबड्डी स्पर्धचे उद्घाटन वादाच्या भोवऱ्यात सापडले. सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूरी दिलेल्या निमंत्रण पत्रिकेऐवजी वेगळी निमंत्रण पत्रिका जाहिर करून त्यानुसारच स्पर्धेचे उद्घाटन केले. त्यामुळे यास्पर्धेला भाजपने बहिष्कार टाकला. तर महापालिका अधिकाऱ्यांनीही गैरहजर राहणे पसंत केले. ( Vasai Virar News ) 

वसई-विरार महापालिका आणि पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका क्षेत्रात पहिल्यांदाच आयोजित करण्यात येत असलेल्या राज्यस्तरीय कुमार व कुमारी गट निवड चाचणी अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा म्हणजेच ‘महापौर चषक’ स्पर्धेला गुरुवारी सुरुवात झाली.

Palghar Kotwal Bharti 2026 : सरकारी नोकरीची मोठी संधी! महसूल विभागात 122 जागांसाठी कोतवाल भरती; अर्ज कसा करायचा? पाहा सविस्तर

निमंत्रण पत्रिकेच्या मसुद्यास मंजुरी

या स्पर्धेच्या निमंत्रण पत्रिकेचा मसुदा शासकीय प्रोटोकॉलनुसार अंतिम करून मिळण्यासाठी महापालिकेच्या क्रीडा विभागाचे उपायुक्त अजित मुठे यांनी पालघर जिल्हा प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. त्याला अनुसरून निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयातील निर्देशांनुसार पडताळणी करून निमंत्रण पत्रिकेच्या मसुद्यास मंजुरी दिली आहे.

आमदार राजन नाईक यांना संध्याकाळी पाचनंतर निमंत्रण

जिल्हाधिकारी कार्यालयातन अधिकत निमंत्रण पत्रिकेत या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे वने मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर अजीव यशवंत पाटील होते. धक्कादायक बाब म्हणजे या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण आमदार राजन नाईक यांना संध्याकाळी पाच वाजल्यानंतर देण्यात आले. स्पर्धेपासून भाजपचे खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी दर राहणे पसंत केले.

निमंत्रण पत्रिकेतील प्रमुख पाहुणे, उदघाटक

प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुरेश म्हात्रे, खासदार डॉ. हेमंत सवरा, आदिवासी विकास समितीचे अध्यक्ष विवेक पंडित, आमदार रवींद्र फाटक, ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, आमदार शांताराम मोरे, आमदार राजेंद्र गावीत, आमदार दौलत दरोडा, आमदार हरिश्चंद्र भोये, आमदार विलास तरे, आमदार विनोद निकोले, आमदार स्नेहा दुबे, आमदार राजन नाईक यांच्या नावाचा समावेश होता. महापालिकेच्यावतीने मान्यतेसाठी पाठवण्यात आलेल्या पत्रिकेत उ‌द्घाटक म्हणून माजी आमदार क्षितीज ठाकूर, माजी महापौर प्रवीणा ठाकूर आणि पालकमंत्री गणेश नाईक यांची नावे होती.

नावे वगळल्याने फुटले वादाला तोंड

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गजानन कीर्तीकर यांचे नाव टाकण्यात आले होते. माजी आमदार हितेंद्र ठाकूर, विरोधी पक्षनेता मनोज पाटील, सभागृह नेता प्रफुल्ल साने, स्थायी सभापती प्रवीण शेट्टी, उपमहापौर मार्शल लौपीस, सुवणों पाटील, निशाद चोरघे, बिना फुटांडो, निलेश देशमुख, माधव गायकवाड, मंगल पांडे यांचीही नावे होती. ही नाये जिल्हाधिकारी कार्यालयाने मान्यता दिलेल्या पत्रिकेतून वगळण्यात आली होती. सताधा-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या आधीच तयार केलेल्या पत्रिकेनुसारच उद्‌घाटन करून कबड्डी स्पर्धेला सुरुवात केली. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Vasai Virar मध्ये नालेसफाईच्या नावाखाली कोट्यवधींची उधळपट्टी? विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांचा पालिका आयुक्तांना इशारा

Web Title: Vasai virar kabaddi tournament invitation card controversy kshitij thakur marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Kabaddi Tournament
  • Vasai Virar

संबंधित बातम्या

Vasai Virar मध्ये नालेसफाईच्या नावाखाली कोट्यवधींची उधळपट्टी? विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांचा पालिका आयुक्तांना इशारा
1

Vasai Virar मध्ये नालेसफाईच्या नावाखाली कोट्यवधींची उधळपट्टी? विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांचा पालिका आयुक्तांना इशारा

Vasai-Virar News: वसई-विरार नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्यास विरोध; ‘या’ नावाची मागणी, आंदोलनाचा इशारा
2

Vasai-Virar News: वसई-विरार नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्यास विरोध; ‘या’ नावाची मागणी, आंदोलनाचा इशारा

पठ्ठ्यांनो व्हा तयार! विरारमध्ये रंगणार राज्यस्तरीय Kabaddi स्पर्धेचा थरार; २५ जिल्हे, ५० संघ अन् ८००…
3

पठ्ठ्यांनो व्हा तयार! विरारमध्ये रंगणार राज्यस्तरीय Kabaddi स्पर्धेचा थरार; २५ जिल्हे, ५० संघ अन् ८००…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.