गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील तिरोडातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. तिरोडा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटकाजवळ रेल्वेखाली येऊन काही प्रवासी मृत्यूमुखी पड्लयाची माहिती आहेत या अपघातात किती लोक मृत्यूमखी पडले, याबाबत अद्याप अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही. प्राथमिक माहितीनुसार, या अपघतात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
बातमी अपडेट होत आहे.