Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच पोरं होतात याचा अभिमान, माजी आमदाराचे वक्तव्य

भीमा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांनी सत्ताधारी धनंजय महाडिक यांच्यावर टीका करताना अत्यंत खालच्या पातळीत वक्तव्य केले आहे. या वक्तव्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. खासदार महाडिक यांनी प्रचार करताना राजन पाटील यांच्या मुलांना, 'बाळांनो असे बोलू नका' असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना राजन पाटील यांची जीभ घसरली.

  • By Ganesh Mate
Updated On: Nov 12, 2022 | 10:49 AM
पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच पोरं होतात याचा अभिमान, माजी आमदाराचे वक्तव्य
Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर – भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक (Bhima Co-operative Sugar Factory Election) लागली आहे. या निवडणुकीत मोहोळ राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) विरुद्ध भाजपचे खासदार धनंजय महाडीक (Dhananjay Mahadik) असा सामना होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारात धनंजय महाडिक यांच्यावर टीका करताना राजन पाटील यांची जीभ घसरली. पाटलांच्या पोरांना लग्नाच्या आधीच तुझ्याएवढी बाळं आहेत, असे वक्तव्य केले आहे.

भीमा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीचे (NCP) माजी आमदार राजन पाटील यांनी सत्ताधारी धनंजय महाडिक यांच्यावर टीका करताना अत्यंत खालच्या पातळीत वक्तव्य केले आहे. या वक्तव्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. खासदार महाडिक यांनी प्रचार करताना राजन पाटील यांच्या मुलांना, ‘बाळांनो असे बोलू नका’ असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना राजन पाटील यांची जीभ घसरली. ‘आमच्या पोरांना बाळ म्हणतोय, अरे आम्ही पाटील आहोत, पाटलांच्या पोरांना लग्नाच्या आधीच तुझ्याएवढी एवढी बाळं असतात असे सांगत त्याचा आम्हाला स्वाभिमान असल्याचे राजन पाटील म्हणाले. तसेच आमच्या पोरांना वयाच्या १७ व्या वर्षीच ३०२, ३०७ ची कलमे लागली आहेत, याचा आम्हाला अभिमान असल्याचे म्हणत राजन पाटील यांनी एक प्रकारे मुलांच्या गुन्हेगारीचे समर्थन केले आहे.

राजन पाटलांचे वक्तव्य हे महिलांचे अपमान करणारे आहे. स्वत:च्या पोरांना लग्नाअधीच पोरे झाली आहेत, असे सांगणारा असंस्कृत विकृत माणूस भीमा कारखान्याचा नेता म्हणून तुम्हाला चालणार आहे का? असे म्हणत उमेश पाटील यांनी राजन पाटलांचा समाचार घेतला. राजन पाटील यांच्यावर टीका करताना उमेश पाटील (Umesh Patil) यांनी देखील आक्षेपार्ह टिपण्णी केली आहे. राजन पाटील यांच्यासारखा घाणरेडा नेता मोहोळ तालुक्याचा तीन वेळा आमदार झाला. याची आम्हाला लाज वाटत असल्याचे उमेश पाटील म्हणाले.

Web Title: Patils boys are proud of having children before marriage statement of former mla nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2022 | 10:49 AM

Topics:  

  • Dhananjay Mahadik
  • Nationalist Congress Party
  • Umesh Patil

संबंधित बातम्या

मोफत पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन…; BMC Electionसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध
1

मोफत पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन…; BMC Electionसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

Pune :जागेचा व्यवहार आणि मालकी हक्क अत्यंत संशयास्पद; अजित पवार गटाचा आरोप
2

Pune :जागेचा व्यवहार आणि मालकी हक्क अत्यंत संशयास्पद; अजित पवार गटाचा आरोप

किशोर जैन यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश  अजित पवारांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश
3

किशोर जैन यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश अजित पवारांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश

Latur Amit Deshmukh : महानगरपालिकेत भाजपाने केलेला कारभार हा भ्रष्टाचाराने बरबटलेला – अमित देशमुख
4

Latur Amit Deshmukh : महानगरपालिकेत भाजपाने केलेला कारभार हा भ्रष्टाचाराने बरबटलेला – अमित देशमुख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.