Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरुष आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा; एकेरीत मोनॅकोच्या व्हॅलेंटिन व्हॅचेरोट याला विजेतेपद

  • By युवराज भगत
Updated On: Feb 26, 2024 | 08:18 PM
PMRDA Sponsored Grand Open ATP Challenger 100 Men's International Tennis Tournament; Monaco's Valentin Vacherot wins the singles title

PMRDA Sponsored Grand Open ATP Challenger 100 Men's International Tennis Tournament; Monaco's Valentin Vacherot wins the singles title

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या वतीने व महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा विभाग यांच्या संलग्नतेने आयोजित पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरुष आंतरराष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत मोनॅकोच्या व्हॅलेंटिन व्हॅचेरोट याने विजेतेपद संपादन केले.

अतितटीच्या अंतिम फेरीत मोनॅकोच्या व्हॅलेंटीन व्हॅचेरोट विजयी

म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अतितटीच्या अंतिम फेरीत मोनॅकोच्या चौथ्या मानांकित व्हॅलेंटिन व्हॅचेरोट याने ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या मानांकित ॲडम वॉल्टन याचा 3-6, 7-6(5), 7-6(5) असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. हा सामना 2 तास 38मिनिटे चालला.

एटीपी चॅलेंजर स्पर्धेतील चौथे विजेतेपद

व्हॅलेंटिनचे हे या वर्षातील एटीपी चॅलेंजर स्पर्धेतील चौथे विजेतेपद आहे. याआधी त्याने २० लढतींमध्ये १९ सामन्यात  विजय मिळवला असून जागतिक क्रमवारीत अव्वल १५० खेळाडूंमध्ये त्याने पहिल्यांदा प्रवेश केला आहे. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला करंडक, 100एटीपी गुण व 18230डॉलर, तर उपविजेत्या खेळाडूला करंडक व 50एटीपी गुण, 10730डॉलर अशी पारितोषिके देण्यात आली.

मान्यवरांचे हस्ते पारितोषिक वितरण

स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल(आयएएस), केएसएलटीएचे मानद सचिव व नम्मा मेट्रो बंगळुरूचे प्रमुख महेश्वर राव(आयएएस), राज्य सरकारच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मुख्य सचिव संजय खंदारे, महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हार्डीकर(आयएएस), एमएसएलटीएचे चेअरमन प्रशांत सुतार आणि स्पर्धा संचालक व एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले.

या अगोदर दोन स्पर्धा बंगळुरू आणि चेन्नई येथे पार पडल्या

यावेळी एटीपी सुपरवायझर रोजेरिओ सँटोस आदी मान्यवर उपस्थित होते.   पुणे मेट्रोपोलिटन रिजनल डेव्हलमेंट ऑथोरीटी (पीएमआरडीए) यांनी प्रायोजित ही स्पर्धा भारतातील एटीपी चॅलेंजर मालिकेतील तिसरी स्पर्धा आहे. यापूर्वीच्या दोन स्पर्धा बंगळुरू आणि चेन्नई येथे पार पडल्या आहेत.

Web Title: Pmrda sponsored grand open atp challenger 100 mens international tennis tournament monacos valentin vacherot final winner nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2024 | 08:16 PM

Topics:  

  • International Tennis Tournament

संबंधित बातम्या

French Open 2026 मध्ये महाउलटफेर! १९ वर्षीय फोन्सेकाने नोव्हाक जोकोविचचा केला गेम ओव्हर, २५ व्या ग्रँड स्लॅमचे स्वप्न भंगले
1

French Open 2026 मध्ये महाउलटफेर! १९ वर्षीय फोन्सेकाने नोव्हाक जोकोविचचा केला गेम ओव्हर, २५ व्या ग्रँड स्लॅमचे स्वप्न भंगले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.