Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Poladpur News: कशेडी बोगदा लवकरच पूर्ण करण्यासाठी देणार प्राधान्य, शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे आश्वासन

कशेडी बोगद्याची पाहणी आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली असून लवकरात लवकर याचे काम मार्गी लावण्याचे आश्वासनही दिले आहे. या कामाच्या पूर्णत्वाला प्राधान्य देणार

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 20, 2025 | 11:00 PM
कशेडी बोगद्याचे काम लवकरच पूर्ण? (फोटो सौजन्य - भारत रांजणेकर)

कशेडी बोगद्याचे काम लवकरच पूर्ण? (फोटो सौजन्य - भारत रांजणेकर)

Follow Us
Close
Follow Us:

पोलादपूर: राज्याचे  सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सायंकाळी 7 च्या सुमारास कशेडी बोगद्याच्या पाहणी करत आजपर्यत करण्यात आलेल्या कामाची माहिती घेत मार्च 15 पर्यत दुसऱ्या बोगद्यातून वाहतूक सुरू होवी या बाबत सूचना दिल्या त्याच प्रमाणे पहिल्या बोगद्यातीळ गळतीचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल त्यासाठी लागणारे सहकार्य सह पर्याय रस्ते पाहिले पूर्ण करावेत जेणे करून वाहतूक कोंडी होणार नाही अशा सूचना महामार्ग विभाग सह ठेकेदार कर्मचारी वर्गाला दिल्या आहेत 

2010 पासून सुरू झालेला प्रकल्प जलद गतिने  होणे गरजेचे होते मात्र अनेक अडचणी आल्या ठेकेदार बडलण्यात आले अशी खंत व्यक्त करत सदरचा मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्णत्वास जावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्वतः लक्ष देऊन आहेत येत्या पावसाळ्या पर्यत सदरचा मार्ग पूर्ण होईल अशा आशावाद व्यक्त केला. 

कशेडीच्या दुसऱ्या बोगद्याची पाहणी  

मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडीच्या दुसऱ्या बोगद्यातील १० पंखे बसवण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. बोगद्यात २४ तास वीजपुरवठ्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने ११ केव्ही वीज देण्याचा प्रस्ताव. यापूर्वीच महावितरणकडे पाठवला होता  या प्रस्तावाची माहिती घेत ना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सहकारी वर्गाला पाठपुरावा करावं जेणे करून विद्युतीकरण चे काम मार्गी लागेल यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची वेळ घेत या बोगद्याच्या उद्घाटन शुभारंभ करण्या बाबत वेळ घेता येईल असे सूचित केले 

Raigad News: पर्यावरण प्रेमींचा स्तुत्य उपक्रम ; प्लॅस्टिकमुक्त माथेरान करण्याची शासनाकडे मागणी

पत्रकारांच्या प्रश्नांना गेले सामोरे 

या वेळी पत्रकार याच्या विविध प्रश्नांना उत्तर देताना पर्यायी रस्त्यांसह जुना मार्ग आणि नवीन मार्गावर वाहतूक कोंडी होणार नाही, त्याचप्रमाणे पोलादपूर शहरातील स्कायवॉकबाबत महामार्गासह सार्वजनीक बांधकाम विभाग मार्फत चर्चा करत हा प्रश्न मार्गी लावला जाईल असे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे सर्व्हिस रस्त्यांबाबत ज्या समस्या आहेत त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले 

याशिवाय ज्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे आणि ज्यांनी मोबदला घेऊनही जागा सोडली नाही अशा धारकांवर दोन्ही जिल्ह्याच्या प्रशासन आणि पोलीस महामार्ग विभागामार्फत पाहणी करत कारवाई करावी अशा सूचना यावेळी केल्या

Raigad News: माजी आमदाराचे कर्जत पोलीस ठाण्यासमोर आंदोलन,नेमकं प्रकरण काय ?

काय आहे सद्यस्थिती 

सद्यस्थितीत कशेडीच्या एका बोगद्यातील दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरू आहे. तर दुसऱ्या बोगद्यात कायमस्वरूपी वीजपुरवठ्यासह भोगावनजीक अपूर्णावस्थेतील पुलाची कामे, पंखे बसवण्याच्या कामांसाठी सलग ५ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या दौऱ्यात बहुतांशी मार्ग पूर्ण होत प्रवास सुखाचा होईल अशा आशावाद प्रवासी वर्गाला वाटू लागला आहे

Web Title: Poladpur news priority will be given to complete the kashedi tunnel soon assures shivendrasinhraje bhosale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 11:00 PM

Topics:  

  • Latest Marathi News
  • Marathi News
  • Raigad News

संबंधित बातम्या

Devndra Fadnavis News: मंत्र्यांच्या बंगल्यांवर अनावश्यक खर्च; रोहित पवारांच्या आरोपांनंतर फडणवीसांचे अधिकाऱ्यांना आदेश
1

Devndra Fadnavis News: मंत्र्यांच्या बंगल्यांवर अनावश्यक खर्च; रोहित पवारांच्या आरोपांनंतर फडणवीसांचे अधिकाऱ्यांना आदेश

Amravati : भाजपने निवडणुकीचे रणशिंग फुंकले ; Chandrashekhar Bawankule यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
2

Amravati : भाजपने निवडणुकीचे रणशिंग फुंकले ; Chandrashekhar Bawankule यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

शाळेच्या भिंतीवर पाठ्यपुस्तकातील धडे! अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ शाळेचा प्रेरणादायी उपक्रम
3

शाळेच्या भिंतीवर पाठ्यपुस्तकातील धडे! अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ शाळेचा प्रेरणादायी उपक्रम

Navi Mumbai : ऐरोलीकरांना अनुभवता येणार रंगभूमीचे जग! नाट्यगृहाच्या बांधकामाची अभिनेते प्रशांत दामलेंकडून पाहणी
4

Navi Mumbai : ऐरोलीकरांना अनुभवता येणार रंगभूमीचे जग! नाट्यगृहाच्या बांधकामाची अभिनेते प्रशांत दामलेंकडून पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.