Poladpur Bus Stand : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर बस स्थानकाची नवीन इमारत उभारण्यात आली असली तरी मुतारीचे सांडपाणी उघड्यावर वाहत असल्याने प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना दुर्गंधी व अस्वच्छतेचा सामना करावा लागत…
Accident: अपघातातील जखमींवर पोलादपूर येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णवाहिकेने महाड येथे हलवण्यात आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-शेकाप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी कळंबे यांनी दरेकरांचा चांगलाच समाचार घेतला.
कदम कृष्णा वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने पोलादपूर तालुक्यातील शाळांमध्ये शालेय साहित्य वाटप करण्यात आले. संस्थापक कृष्णा कदम यांनी विद्यार्थ्यांसाठी तालुक्यात सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याचा संकल्प व्यक्त केला.
कशेडी बोगद्याची पाहणी आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली असून लवकरात लवकर याचे काम मार्गी लावण्याचे आश्वासनही दिले आहे. या कामाच्या पूर्णत्वाला प्राधान्य देणार