Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ZP Election 2026 : प्रवीण दरेकरांच्या टीकेवर चंद्रकात कळंबे यांचा पलटवार; म्हणाले “दरेकरांसारखी माणसं…”

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-शेकाप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी कळंबे यांनी दरेकरांचा चांगलाच समाचार घेतला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 03, 2026 | 05:53 PM
ZP Election 2026 : प्रवीण दरेकरांच्या टीकेवर चंद्रकात कळंबे यांचा पलटवार; म्हणाले “दरेकरांसारखी माणसं…”
Follow Us
Follow Us:
  • प्रवीण दरेकरांच्या टीकेला चंद्रकात कळंबे यांचा पलटवार;
  • म्हणाले “दरेकरांसारखी माणसं…”
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-शेकाप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली. कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे उमेदवार डॉ. निलेश कुंभार, कापडे बुद्रुक पंचायत समिती गणाचे शिवसेनेचे उमेदवार अनिल दळवी, माटवण पंचायत समिती गणाच्या शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार साक्षी कांबळेकर, लोहारे जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत कळंबे, लोहारे पंचायत समिती गणाचे शिवसेनेच्या उमेदवार अनिता भिलारे, पंचायत समिती गणाचे उमेदवार अविनाश शिंदे या शिवसेना-शेकाप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा सोमवार 2फेब्रुवारी 2026 रोजी कापडे बुद्रुक व लोहारे येथे पार पडल्या.

यावेळी बोलताना चंद्रकांत कळंबे यांनी प्रवीण दरेकरांच्या टीकेचा खरपूस समाचार घेत जोरदार प्रत्युत्तर दिले. पोलादपूर तालुक्याचा सर्वांगीण विकास हा भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून झाला असून यापुढेही शिवसेनाच पोलादपूरचा सर्वांगीण विकास करेल असे आश्वासित केले.

Aahilyanagar Mayoral Election: अहिल्यानगरचे महापौर-उपमहापौर ठरले; भाजपा-राष्ट्रवादी युतीचे शिक्कामोर्तब

प्रवीण दरेकरांच्या टीकेवर पलटवार

चंद्रकांत कळंबे पुढे असंही म्हणाले की,  प्रवीण दरेकरांसारखी माणसं निवडणुकांपूर्ती येतात व निवडणुका झाल्या की परत दिसत देखील नाहीत. त्यामुळे विरोधकांच्या अमिषाला बळी पडू नका असे आवाहन जाहीर सभेतून चंद्रकांत कळंबे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांचा पाढा वाचून आमदार प्रवीण दरेकर यांना कोणीतरी चुकीची माहिती देत असल्याचा आरोप देखील यावेळी चंद्रकांत कळंबे यांनी केला.

पोलादपूर तालुक्याचा विकास हा शिवसेनेच्या माध्यमातून जोमाने सुरू असून यापुढे शंभर टक्के कामे पूर्ण करण्याचा निर्धार आम्ही हाती घेतला आहे. कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे या निवडणुकीमध्ये काम करून पक्षाला घवघवीत यश संपादन करून देण्याची जबाबदारी असल्याचे देखील या जाहीर सभेतून मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले. जो कार्यकर्ता निवडणुकीत पक्षाचे काम करणार नाही त्याचा निवडणुकीनंतर जय महाराष्ट्र केला जाईल असा इशारा जाहीर सभेतून मंत्री गोगावले यांनी कार्यकर्त्यांना दिला.

देवळे, तुर्भे खोंडा, चांभारगणी येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
देवळे गावचे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आनंद केसरकर, चांभरगणी ग्रामपंचायतचे सदस्य सतीश गोळे, तुर्भे खोंडा गावच्या ग्रामस्थांनी मंत्री भरत गोगावलेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

राष्ट्रवादी पक्षाला पुन्हा उभारी! तीन दिवसांच्या शोककाळानंतर मावळ तालुक्यात उमेदवारांच्या भेटीगाठी

Web Title: Zp election 2026 chandrakat kalambes counterattack on praveen darekars criticism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 05:53 PM

Topics:  

  • MLA Pravin Darekar
  • poladpur news
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Big Breaking: अचानक आलेल्या डुलकीने केला गेम!  पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर विचित्र अपघात, 2 जखमी तर…
1

Big Breaking: अचानक आलेल्या डुलकीने केला गेम! पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर विचित्र अपघात, 2 जखमी तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.