छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्वअभियानाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दिनांक 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सर्वत्र सेवा पंधरवडा साजरा करण्यात आला आहे.
तालुक्यातील रेल्वे पट्ट्यातील जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी पाटबंधारे विभागाने पाली भूतिवली येथे लघुपाटबंधारे प्रकल्प बांधला आहे.या धरणासाठी जमीन देणारे प्रकल्प ग्रस्त यांना शासनाने कोणत्याही सोयी सुविधा पुरवल्या नाहीत.
गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक आणि ज्येष्ठ समाजसेवक डॉ.जी.जी. पारिख यांचे आज दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास मुंबई येथील त्यांच्या राहत्या घरी वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले आहे.
कर्जत तालुक्यात टाटा कंपनीचा जलविद्युत प्रकल्प असून हाच प्रकल्प आता नव्याने विस्तारला जात आहे.100 वर्षे जुन्या असलेल्या या प्रकल्पामधून अधिक क्षमतेने वीज निर्मिती व्हावी.
खासदार सुनिल तटकरे यांच्या विकास निधीतून निसर्गाच्या सानिध्यात पानवे येथे उभारण्यात आलेली म्हसळा तालुका पश्चिम विभाग कुणबी समाज संघटना समाज संकुलाचे उद्घाटन करण्यात आलं.
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्ले या शाळेत विद्यार्थ्यांसाठी शाळेतील भिंती विविध ज्ञानपूर्ण गोष्टींनी रंगवल्या आहेत. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
कोण म्हणतं मराठी माणसाला बिझनेस येत नाही ? काही दिवसांपासून मराठी हिंदी वाद मोठ्या प्रमाणात राज्यात सुरु होता काही अंशी तो आता ही कुठे ना कुठे सुरु आहे. अशातच आता…
उरण तालुक्यातील वशेणी गावात दारूबंदी व हळदीला साडी घेण्याच्या प्रथेविरोधात जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती, ज्याला नागिरकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत देशातील पहिला स्वदेशी ड्राइव्ह-थ्रू कार्गो स्कॅनर (ICS) जेएनसीएचमध्ये बसवला जात आहे. यामुळे तस्करीला आळा बसून व्यापारात सुरक्षा आणि पारदर्शकता वाढणार आहे. जाणून घ्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पा
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधुनिकीकरणाने सोशल मीडियावर कधी कोणता ट्रेंड गाजेल काही सांगता येत नाही. घिबली फोटोज नंतर आता जेमिनी ट्रेंड सोशल मीडियावर सुरु आहे. AI च्या मदतीने हवं तसे फोटो…