Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! मंत्री जयकुमार गोरेंची बदनामी प्रकरण; रामराजे नाईक निंबाळकरांना पोलिसांचे समन्स

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्या प्रकरणी पत्रकार तुषार खरात संबंधित महिला व शिवसेना शिंदे गटाचे सातारा उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार यांना दहिवडी पोलिसांनी अटक केली होती

  • By तेजस भागवत
Updated On: May 02, 2025 | 09:37 PM
मोठी बातमी! मंत्री जयकुमार गोरेंची बदनामी प्रकरण; रामराजे नाईक निंबाळकरांना पोलिसांचे समन्स
Follow Us
Close
Follow Us:

सातारा: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणी माजी विधानसभा परिषद सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांना वडूज पोलिसांनी समन्स जारी केले आहेत .यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे शनिवारी सकाळी 11 वाजता हे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत .

या प्रकरणांमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सहभागी असल्याचा आरोपही करण्यात आला आहे जिल्हा बँकेचे संचालक प्रभाकर घार्गे यांना वडूज पोलीस ठाण्याकडून सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्याच्या तपासा संदर्भात समजपत्र देण्यात आले आहे . आज शुक्रवारी घारगे यांना वडूज पोलिस ठाण्यात हजर राहण्याच्या संदर्भात सूचित करण्यात आले होते .

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्या प्रकरणी पत्रकार तुषार खरात संबंधित महिला व शिवसेना शिंदे गटाचे सातारा उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार यांना दहिवडी पोलिसांनी अटक केली होती.  त्यांना मिळालेल्या कोठडीनंतर या तिघांनाही न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती खरात यांना सुरुवातीला अटक केल्यानंतर संबंधित महिलेलाही सातारा पोलिसांनी एक कोटी रुपयांची खंडणी घेताना ताब्यात घेतले होते या गुन्ह्याचा तपास सातारा पोलिसांकडून वडूज पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता त्या अनुषंगाने वडूज पोलिसांनी न्यायालयाकडे पत्रकार खरात संबंधित महिला व आणि अनिल सुभेदार यांच्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती त्यानुसार सातारा जिल्हा न्यायालय या तिघांनाही वडूज पोलिसांच्या हवाली केल्याची माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली

त्याचबरोबर या प्रकरणात सातारा जिल्ह्याचे राजकारण ज्यांच्याभोवती फिरत होते अशा विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर व विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार प्रभाकर घार्गे यांना देखील वडूज पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवली आहे असे पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी सांगितले आहे माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या पुणे येथील घरी ही पोलिसांचे पथक चौकशीसाठी काही दिवसापूर्वी गेले होते .यामुळे या प्रकरणात वेगळेच नाट्यमय वळण आले आहे या प्रकरणात आणखी किती जणांची चौकशी होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे

Web Title: Police issued a restraining order against ramraje naik nimbalkar in defamation case against minister jayakumar gore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2025 | 09:37 PM

Topics:  

  • Jaykumar Gore
  • Ramraje Naik Nimbalkar
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : महाबळेश्वर नगरपालिकेत होणार तिरंगी लढत; मेढ्यात भाजपाला सेना, शरद पवार गटाचे आव्हान
1

Satara News : महाबळेश्वर नगरपालिकेत होणार तिरंगी लढत; मेढ्यात भाजपाला सेना, शरद पवार गटाचे आव्हान

महायुतीला टक्कर देण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्लॅन ठरला; शशिकांत शिंदे यांनी दिली माहिती
2

महायुतीला टक्कर देण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्लॅन ठरला; शशिकांत शिंदे यांनी दिली माहिती

Satara News :  महाविकास आघाडीची साताऱ्यात कमराबंद खलबते; मित्र पक्षांसाठी जागेचा फॉर्म्युला ठरला ?
3

Satara News : महाविकास आघाडीची साताऱ्यात कमराबंद खलबते; मित्र पक्षांसाठी जागेचा फॉर्म्युला ठरला ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.