विद्याथींसंख्या कमी असल्याने राज्यातील 600 शाळा बंद होणार असल्याची भीती सभागृहात सदस्यांनी व्यक्त केली. गोरे म्हणाले, २०२५ साठी बदलीप्रक्रिया पूर्ण झाली.
जर आम्ही तुमच्या जमिनीचे घोटाळे उघडकीस आणले तर ते घोटाळे तुम्हाला कुठे नेऊन ठेवतील हे कळणार नाही, असा इशारा जयकुमार गोरे यांनी रोहीत पवारांना दिला आहे.
माळशिरस तालुक्यातील निवडणुका राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जातील, असे संकेत ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
राज्यात १०० दिवस कार्यक्रमअंतर्गत अनुकंपा पदभरती पारदर्शकपण राबवण्यात आली. सोलापूर जिल्हा परिषदेने यात आघाडी घेत सर्व अनुकंपाअंतर्गत १०० टक्के जागा भरून उत्कृष्ठ काम केले आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन केल्यानंतर शरद पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडली आहे. यावरुन मंत्री जयकुमार गोरे यांनी निशाणा साधला आहे.
ग्रामविकास विभागाच्या वतीने रक्षाबंधनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्ह्यात उमेदअंतर्गत 14 कोटी रुपये थेट महिला बचत गटांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात आले.
महाराष्ट्रातील महसुली गावांपैकी १७ गावांसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात आली आहे. नवीन ग्रामपंचायतींमध्ये पुणे जिल्ह्यातील सात ग्रामपंचायती आहेत.
वारी कालावधीत मानाच्या पालख्यासह अन्य पालख्या, दिंड्या, वारकरी व भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, यासाठी प्रशासन काटेकोरपणे नियोजन करत असल्याचे त्यांनी सांगितले.
आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांना उत्कृष्ट सोयी सुविधा देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. तसेच ही आषाढी वारी स्वच्छतेची वारी होण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे.
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्या प्रकरणी पत्रकार तुषार खरात संबंधित महिला व शिवसेना शिंदे गटाचे सातारा उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार यांना दहिवडी पोलिसांनी अटक केली होती
राज्यामध्ये महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शासकीय विभागांसाठी धोरणात्मक कार्यक्रम हाती घेतला होता.
भाजप नेते व मंत्री जयकुमार गोरे हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा जयकुमार गोरे यांनी शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत.
Jaykumar gore case : मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते. मात्र आता हिच महिला लाच घेताना सापडली आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळेंनी संशय व्यक्त केला आहे.