राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्या प्रकरणी पत्रकार तुषार खरात संबंधित महिला व शिवसेना शिंदे गटाचे सातारा उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार यांना दहिवडी पोलिसांनी अटक केली होती
आयकर विभागाचे पथक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर दाखल झाल्यानंतर सगळीकडे एकच चर्चा सुरू झाल्या. सकाळी सहा वाजल्यापासूनच बंगल्यामध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू झाली
पालकमंत्री पदासाठी सध्या कोणाच्याही नावाची चर्चा नसून याबाबत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून निर्णय घेतील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले.
Ramraje Naik Nimbalkar in Marathi: लोकसभा निवडणुकीपासून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनीही अजित पवारांच्या विरोधात वक्तव्ये केली आहेत. आता अजित पवार…
आता खळ उठलंय वस्ती उठायला वेळ लागणार नाही, अशा मोजक्या शब्दांत टीका करत आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधताना केली. दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व…
यंदा देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. त्यामुळे हर घर झंडा अभियान देशभर राबवण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला असून, त्या पद्धतीने सातारा जिल्ह्यातही याचे नियोजन करण्यात आले आहे.
विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) व भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा केली.
सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी (Satara District Bank Election) अद्याप राजकीय पातळीवरून कोणतीच हालचाल झालेली नाही. पण, मुंबईत काल विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या…
फलटण : सातारा जिल्ह्यासह फलटण तालुक्यामध्ये कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. आरोग्य सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याचे काम सध्या सुरु आहे. आगामी काही दिवसांमध्ये…
सातारा : जिल्हा परिषदेने 14 व्या वित्त आयोगातून खरेदी केलेल्या 31 रुग्णवाहिकांचे लोकार्पण आज विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. येथील अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला.…
दहिवडी : कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही. जिंकायच्या दृष्टीने काय करावं लागेल अन् वारं कुठं वाहतंय याचा अंदाज घेण्यासाठी मी माण तालुक्यात आलो आहे, असे विधान…
फलटण : महाराष्ट्रातील पोलिस पाटलांच्या प्रलंबीत सर्व मागण्या मंत्रिमंडळ उपसमिती समोर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश देतानाच विधान भवनातील बैठकीचा अहवाल समितीकडे पाठविण्याच्या सूचना महाराष्ट्र विधान परिषद…