Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई गोवा महामार्गावर पोलिसांनी सापळा रचून, ५३ लाख ४३ हजार रुपयांची दारू केली जप्त

अनुषंगाने अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून पोलीस निरीक्षक, श्री. सचिन हुंदळेकर यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 05, 2024 | 11:09 AM
मुंबई गोवा महामार्गावर पोलिसांनी सापळा रचून, ५३ लाख ४३ हजार रुपयांची दारू केली जप्त
Follow Us
Close
Follow Us:

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ ही निर्भय व न्याय वातावरणात पार पडावी याकरीता जिल्ह्यातील अवैध धंद्यांविषयी इंत्यभूत माहिती संकलित करुन त्यांचेविरुध्द परिणामकारक कारवाई करण्याबाबत मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग व मा.श्री. कृषिकेश रावले, रभ कुमार अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांनी सर्व पोलीस ठाणे व शाखा प्रभारी अधिकारी यांना सुचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून पोलीस निरीक्षक, श्री. सचिन हुंदळेकर यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.

सदर पथकास ४ मार्च रोजी आयशर टेम्पो क्रमांक MH-07-AJ-6059 मधून गोवा बनावटीचे दारुची गोवा-मुंबई हायवेने वाहतूक होणार असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळालेली होती. सदरची माहिती श्री. सचिन हंदळेकर, पोलीस निरीक्षक यांना सांगून त्यांचे मार्गदर्शनाप्रमाणे श्री. महेंद्र घाग, सहा. पोलीस निरीक्षक यांचे नेतृत्वाखाली गोवा ते मुंबई जाणारे महामार्गावर ओरोस, खर्येवाडी येथे सापळा रचून थांबलेले असताना, सकाळी १०.३५ वाजताचे दरम्याने आयशर टेम्पो क्र. MH-07-AJ-6059 हा गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले. सदरचा टेम्पो थांबवून चालक व टेम्पोचे हौद्यामधील मालाची खात्री करण्यात आली. टेम्पोमध्ये गोवा बनावटीच्या दारुने भरलेले ८२८ पुठ्याचे बॉक्स, त्यामध्ये ३८, ४३, ६००/- रुपये (अडतीस लाख त्रेचाळीस हजार सहाशे रुपये) किंमतीची गोवा बनावटीची दारु व १५,००,०००/- रुपये किंमतीचा टेम्पो असा मिळून एकूण ५३, ४३, ६०० /- रुपये (त्रेपन्न लाख त्रेचाळीस हजार सहाशे रुपये) किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.

सदर टेम्पोवरील चालक हा आपले ताब्यातील आयशर टेम्पो क्र. MH-07-AJ-6059 मधून बिगर परवाना गोवा बनावटीची दारु वाहतूक करीत असताना मिळून आल्याने त्याचे विरुध्द सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे गु.र.नं. १९/ २४, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (अ) (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून गुन्ह्याचा पुढील ता तपास सिंधुदुर्ग सिंधुदुर्गनगरी पोल पोलीस ठाणेकडून करण्यात येत आहे.

सदरची कारवाई श्री. सचिन हुंदळेकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे श्री. महेंद्र घाग, सहा. पोलीस निरीक्षक, श्री. रामचंद्र शेळके, पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार लक्ष्मण साळुंके, प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, प्रमोद काळसेकर, बस्त्याव डिसोजा, अमित तेली, चंद्रकांत पालकर, जयेश सरमळकर, चंद्रहास नार्वेकर, यशवंत आरमारकर यांनी केलेली आहे.

Web Title: Police laid a trap on the mumbai goa highway and seized liquor worth rs 53 lakh 43 thousand sindhudurg maharashtra police sindhudurg police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2024 | 11:09 AM

Topics:  

  • Mumbai-Goa highway

संबंधित बातम्या

Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; महिला डॉक्टरचा मृत्यू
1

Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; महिला डॉक्टरचा मृत्यू

मुंबई-गोवा मार्गावरून ‘या’ वाहनांना दोन दिवस बंदी; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण आदेश
2

मुंबई-गोवा मार्गावरून ‘या’ वाहनांना दोन दिवस बंदी; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.