Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरद पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरणी ८ जणांना पोलीस कोठडी, राजकीय षडयंत्राबाबत तपास सुरु

संपकरी (Silver Oak Attack) एसटी कर्मचाऱ्यांच्यामधील एका गटाने आक्रमक भूमिका घेऊन थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या घरासमोर आंदोलन केले. या शरद पवारांच्या घरावरील हल्ल्या प्रकरणी ८ जणांना पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे.

  • By साधना
Updated On: Apr 12, 2022 | 02:36 PM
silver oak

silver oak

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानाबाहेर ८ एप्रिलला एसटी कर्मचारी (ST Workers Protest Near Sharad Pawar House) आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक झाले होते. शरद पवारांच्या घराबाहेर दगडफेक आणि चप्पल फेकही करण्यात आली आहे. (MSRTC Workers Protest) संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्यामधील एका गटाने आक्रमक भूमिका घेऊन थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील घरासमोर आंदोलन केले. या शरद पवारांच्या घरावरील हल्ल्या प्रकरणी ८ जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हा हल्ला राजकीय षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने तपास सुरु आहे.

[read_also content=”रणबीर-आलियाचं लग्न रद्द? ठरलेल्या दिवशी लग्न होणार नाही; अभिनेत्रीच्या भावानेच केला खुलासा https://www.navarashtra.com/movies/alia-ranbir-wedding-may-get-postpone-says-alias-brother-rahul-bhatt-nrak-267910.html”]

‘सिल्वर ओक’वर एसटी कर्मचारी यांनी केलेले आंदोलन आणि त्यानंतर करण्यात आलेला हल्ला या प्रकरणी गावदेवी पोलिसांनी जेष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह ११० जणांना अटक केली होती. शनिवारी सुट्टीकालिन न्यायालयाने सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती व इतरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

Web Title: Police sutody given to 8 persons in silver oak riot case nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2022 | 02:34 PM

Topics:  

  • MSRTC Agitation

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.