Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिल्ह्यातील ५६३ गावांसाठी ३०९ कोटी ६१ लाखांची तरतूद ! जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जल जीवन मिशनचा आढावा

जल जीवन मिशन अंतर्गत सन २०२२-२३ चा प्रस्तावित आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये रेट्रो फिटिंगच्या अ आणि ब वर्गवारीच्या कामांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या २८६ योजना २८८ गावांसाठी असून आराखड्यानुसार १२७  कोटी ५८ लाख रुपयांची आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ९९ गावांसाठी १२१ कोटी १८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

  • By Anjali Awari
Updated On: Jun 29, 2022 | 05:42 PM
Provision of 309 crore 61 lakhs for 563 villages in the district! District Collector reviews Jal Jeevan Mission

Provision of 309 crore 61 lakhs for 563 villages in the district! District Collector reviews Jal Jeevan Mission

Follow Us
Close
Follow Us:

वाशीम : जिल्ह्यातील ५६३ गावांसाठी ५३९ योजना कार्यान्वित करण्यात येणार असून या योजनांसाठी लागणारा खर्चास आराखड्यानुसार ३०९ कोटी ६१ लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे गावागावात विकासकामे गती घेणार असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.( Shanmukhraj S. ) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जल जीवन मिशन कार्यक्रमाचा (Jal Jeevan Mission) आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, उपवनसंरक्षक मीना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष कोरे, पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक व्ही. आर. वेले आणि जिल्हा भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक कडू यांची प्रमुख उपस्थिती होती.

जल जीवन मिशन अंतर्गत सन २०२२-२३ चा प्रस्तावित आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये रेट्रो फिटिंगच्या अ आणि ब वर्गवारीच्या कामांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या २८६ योजना २८८ गावांसाठी असून आराखड्यानुसार १२७  कोटी ५८ लाख रुपयांची आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ९९ गावांसाठी १२१ कोटी १८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेमार्फत नवीन २५३ योजना २७५  गावांसाठी तयार करण्यात येत असून यासाठी १८१ कोटी ८६ लाख रुपये तरतूद आराखड्यानुसार करण्यात आली आहे. एकूण ५६३ गावांसाठी ५३९ योजना असून आराखड्यानुसार ३०९ कोटी ६१ लाख रुपये तरतूद आहे. तर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ९९ गावांसाठी ७१ योजना असून त्यासाठी १५१ कोटी ६५ लाख रुपये तरतूद करण्यात आल्याची माहिती यावेळी संबंधित अधिकाऱ्याने दिली. सभेला जल जीवन मिशनशी संबंधित यंत्रणांचे इतरही अधिकारी उपस्थित होते.

कामांना गती द्या : जिल्हाधिकारी

जिल्ह्यात जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेताना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी जल जीवन मिशन अंतर्गत करण्यात येणारी कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात यावी अशा सूचना दिल्या. तसेच मिशनची कामे सध्या कोणत्या टप्प्यात आहेत. पाण्याचे स्रोत कोणते आहेत. तसेच रेट्रो फ़िटिंगच्या कामाच्या प्रगतीची व प्रलंबित नळजोडण्याची माहिती देखील यावेळी घेत कामांना गती देण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title: Provision of 309 crore 61 lakhs for 563 villages in the district district collector reviews jal jeevan mission nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2022 | 05:42 PM

Topics:  

  • Jal Jeevan Mission
  • vashim news

संबंधित बातम्या

जलजीवन बनतंय कंत्राटदारांसाठी जीवघेणे; सरकारच्या थकबाकीचा आकडा वाचून बसेल धक्का
1

जलजीवन बनतंय कंत्राटदारांसाठी जीवघेणे; सरकारच्या थकबाकीचा आकडा वाचून बसेल धक्का

सरकारच्या लोकप्रिय योजनांमागचं असंवेदनशील वास्तव! हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणावर आव्हाडांचे टीकास्त्र
2

सरकारच्या लोकप्रिय योजनांमागचं असंवेदनशील वास्तव! हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणावर आव्हाडांचे टीकास्त्र

Harshal Patil suicide : जलजीवनाने घेतला ‘जीव’! सरकारने पैसे न दिल्याने कंत्राटदार तरुणाने केली आत्महत्या
3

Harshal Patil suicide : जलजीवनाने घेतला ‘जीव’! सरकारने पैसे न दिल्याने कंत्राटदार तरुणाने केली आत्महत्या

वाशीम हादरलं! किरकोळ वाद अन् जन्मदात्या बापानेच केली पोटच्या मुलाची हत्या
4

वाशीम हादरलं! किरकोळ वाद अन् जन्मदात्या बापानेच केली पोटच्या मुलाची हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.