Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

याला म्हणतात कायद्याचा धाक! ‘Jal Jeevan Mission’ प्रकरणात एसीबीची कारवाई; देशात १५ ठिकाणी थेट…

ही संपूर्ण कारवाई एसीबीचे डिजी गोविंद गुप्ता आणि एडिजी स्मिता श्रीवास्तव यांच्या नेतृत्वात सुरू आहे. डीआयजी डॉ. रामेश्वर सिंह आणि एसपी पुष्पेंद्र सिंह राठोड हे देखील या कारवाईत सहभागी आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 17, 2026 | 02:43 PM
याला म्हणतात कायद्याचा धाक! ‘Jal Jeevan Mission’ प्रकरणात एसीबीची कारवाई; देशात १५ ठिकाणी थेट…
Follow Us
Follow Us:

एसीबीची देशभरात १५ ठिकाणी छापेमारी
जल जीवन मिशन प्रकरणाशी निगडीत तपास 
तब्बल ९ लोकांना ताब्यात घेतल्याची माहीती

राजस्थान: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) देशभराती १५ ठिकाणी छापेमारी केल्याचे समोर येत आहे. राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये एसीबीने जल जीवन मिशन घोटाळ्याप्रकरणी छापेमारी सुरू केली आहे. एसीबीने ही कारवाई जयपूर, बाडमेर, सिकर, जालोर, दिल्ली, बिहार आणि झारखंडमध्ये एकाच वेळेस १५ ठिकाणी छापेमारी केली जात आहे.

निवृत्त आयपीएस अधिकारी सुबोध अग्रवाल यांच्या संबंधित ठिकाणी देखील एसीबीने छापेमारी केली आहे. एकाच वेळेस १५ ठिकाणी एसीबीने ही छापेमारी केली आहे. त्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. सकाळपासून ही कारवाई सुरू असल्याचे समोर आले आहे. ६ पेक्षा जास्त आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे.

ही संपूर्ण कारवाई एसीबीचे डिजी गोविंद गुप्ता आणि एडिजी स्मिता श्रीवास्तव यांच्या नेतृत्वात सुरू आहे. डीआयजी डॉ. रामेश्वर सिंह आणि एसपी पुष्पेंद्र सिंह राठोड हे देखील या कारवाईत सहभागी आहेत. एसपी पुष्पेंद्र सिंह राठोड हे जल जीवन मिशनचा तपास सुरू असलेल्या एसआयटीचे अध्यक्ष देखील आहेत.

ACB ची मोठी कारवाई; 95 हजारांची लाच घेताना पोलीस निरीक्षकांसह महिला पोलीस अटकेत

किती जणांना अटक?

एसीबीने देशभरात १५ ठिकाणी छापेमारी केली आहे. जल जीवन मिशन अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

मी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा देईन- झिरवाळ

ज्याच्या मंत्रिमंडळाच्या इमारतीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी कारवाई केली. यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनातील एका कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आले आहे. ही लाच स्वीकारताना संबंधित लिपीकाला रंगेहात पकडल्यामुळे मंत्रीमंडळात खळबळ उडाली. यामुळे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावर देखील ताशेरे ओढले जाऊ लागले. दरम्यान, या प्रकरणावर नरहरी झिरवाळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

“तर मी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा देईन…; ACB ने लिपीकाला रंगेहात पकडल्यानंतर नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया

एसीबीने रंगेहात लाच घेताना पकडल्यानंतर नरहरी झिरवाळ यांचे कार्यालय सील केले आहे. या लाचेच्या व्यवहाराचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास सुरू केला आहे. त्यामुळे कार्यालय सील करण्यात आले आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या लिपिकाने सुरुवातीच्या चौकशीत काही धक्कादायक नावे घेतल्याची चर्चा आहे. ज्यामुळे मंत्र्यांचे खासगी सचिवही संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे बोललं जात आहे. यामुळे नरहरी झिरवाळ यांच्यावर देखील निशाणा साधला जात आहे.

Web Title: Acb raid on jaipur jharkhand bihar rajasthan about jal jeevan mission scam marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • ACB
  • Jal Jeevan Mission
  • Raid News
  • rajasthan

संबंधित बातम्या

Rajasthan : ६ दिवस, बदलणारे हॉटेल्स आणि ३० नराधम! १३ वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार; परिसरात तीव्र संताप
1

Rajasthan : ६ दिवस, बदलणारे हॉटेल्स आणि ३० नराधम! १३ वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार; परिसरात तीव्र संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.