Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गॅस तुटवड्यावरून जनता आक्रमक; संतप्त नागरिकांनी पुणे-नाशिक महामार्गच रोखला

गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरचा पुरवठा अत्यंत अपुरा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. अनेक ठिकाणी ग्राहकांना तासनतास रांगेत उभे राहूनही सिलेंडर मिळत नसल्याने संतापाचा उद्रेक झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 21, 2026 | 12:08 PM
गॅस तुटवड्यावरून जनता आक्रमक; संतप्त नागरिकांनी पुणे-नाशिक महामार्गच रोखला

गॅस तुटवड्यावरून जनता आक्रमक; संतप्त नागरिकांनी पुणे-नाशिक महामार्गच रोखला

Follow Us
Follow Us:

चाकण / अतिश मेटे : चाकण परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा तीव्र झाल्याने संतप्त नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरून पुणे-नाशिक महामार्ग अडवला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या.

गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरचा पुरवठा अत्यंत अपुरा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. अनेक ठिकाणी ग्राहकांना तासनतास रांगेत उभे राहूनही सिलेंडर मिळत नसल्याने संतापाचा उद्रेक झाला. अखेर संतप्त नागरिकांनी एकत्र येत महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलनादरम्यान नागरिकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. “घर चालवणे कठीण झाले आहे, गॅस मिळत नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे,” अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच चाकण वाहतूक पोलीस आणि दक्षिण चाकण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काही वेळाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या गॅस टंचाईमागे आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावाचेही कारण असल्याचे बोलले जात आहे.

सध्या इराण–इस्त्रायल आणि अमेरिकेमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधन व गॅस पुरवठा साखळीवर परिणाम होत असून त्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेवर दिसून येत आहे.

चाकणमध्ये गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा

चाकणमध्ये गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. संतप्त नागरिकांनी पुणे-नाशिक महामार्ग अडवला. प्रशासनाविरोधात घोषणाबाजी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहिला मिळाले. पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. आंतरराष्ट्रीय तणावामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून प्रशासनाकडून गॅस पुरवठा पूर्ववत करण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

हेदेखील वाचा : युद्धामुळे विवाह अडचणीत ! लग्नसराईच्या ऑर्डर कशा पूर्ण करायच्या; कॅटरिंग व्यावसायिकांची चिंता वाढली

Web Title: Public turns aggressive over gas shortage citizens block pune nashik highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 12:03 PM

Topics:  

  • Gas Shortage
  • lpg cylinder

संबंधित बातम्या

LPG Subsidy हवी असेल तर 1 ऑक्टोबरपूर्वी ‘हे’ काम उरका; नाहीतर होऊ शकते अडचण!
1

LPG Subsidy हवी असेल तर 1 ऑक्टोबरपूर्वी ‘हे’ काम उरका; नाहीतर होऊ शकते अडचण!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.